28.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

मसुरे येथे १६ ऑक्टोबर रोजी अर्धी गुरुदक्षिणा नाट्यप्रयोग.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे टोकळवाडी येथे श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आणि रात्री साडेनऊ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘अर्धी गुरुदक्षिणा’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संतोष मसुरकर आणि बंधू यांनी केलेले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे टोकळवाडी येथे श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा आणि रात्री साडेनऊ वाजता वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा 'अर्धी गुरुदक्षिणा' हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संतोष मसुरकर आणि बंधू यांनी केलेले आहे.

error: Content is protected !!