28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

सावंतवाडी खासकीलवाडा परिसरात तब्बल ११ फुटी अजगर…!

- Advertisement -
- Advertisement -

सावंतवाडी | ब्युरो न्यूज : सावंतवाडी खासकीलवाडा येथे काल दिनांक १३ ऑक्टोबरला रात्री ९.३० वाजता नागरीकांना अजस्त्र अजगर दिसून आला. यानंतर एक स्थानिक युवक रोमाल्डो याने सर्पमित्र नवीद हेरेकर यांना पाचारण केले. यावेळी हेरेकर व त्यांची पत्नी नबीला हेरेकर यांनी तेथे पोहचत त्या अजगराला पकडले. हा अजगर पाईप मध्ये शिरलेला असल्याने त्याला पकडण्यास एक तासांपेक्षा अधिक वेळ लागला. नंतर त्याला पकडून त्याचा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हा अजगर चक्क ११ फुटी व मादी जातीचा होता.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सावंतवाडी | ब्युरो न्यूज : सावंतवाडी खासकीलवाडा येथे काल दिनांक १३ ऑक्टोबरला रात्री ९.३० वाजता नागरीकांना अजस्त्र अजगर दिसून आला. यानंतर एक स्थानिक युवक रोमाल्डो याने सर्पमित्र नवीद हेरेकर यांना पाचारण केले. यावेळी हेरेकर व त्यांची पत्नी नबीला हेरेकर यांनी तेथे पोहचत त्या अजगराला पकडले. हा अजगर पाईप मध्ये शिरलेला असल्याने त्याला पकडण्यास एक तासांपेक्षा अधिक वेळ लागला. नंतर त्याला पकडून त्याचा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हा अजगर चक्क ११ फुटी व मादी जातीचा होता.

error: Content is protected !!