28.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

मसुरेत मोहरम निमित्त ताबूत मिरवणूक.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे येथे मुस्लिम धर्मियांच्या मोहरमची बुधवारी सायंकाळी सांगता झाली. हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात.

मोहरम निमित्त मसुरे बाजारपेठ येथील रफिक शाह वल्ली मोहल्ला आणि मसुरे भरतगड पायथ्या खालील चिस्ती मोहल्ला, व मसुरे पेमवडे  येथील अशा एकूण तीन ताबूतांची भर पावसात सुद्धा मिरवणुक काढण्यात आली. मसुरे येथील मुख्य बाजारपेठ व मर्डे विठ्ठल मंदिर येथे मुस्लिम धर्मीय बांधवांनी फेर धरत प्रार्थना केली. यावेळी मसुरे, पेमवडे येथील मुस्लिम बांधव, महिला, हिंदू बांधव उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे येथे मुस्लिम धर्मियांच्या मोहरमची बुधवारी सायंकाळी सांगता झाली. हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात.

मोहरम निमित्त मसुरे बाजारपेठ येथील रफिक शाह वल्ली मोहल्ला आणि मसुरे भरतगड पायथ्या खालील चिस्ती मोहल्ला, व मसुरे पेमवडे  येथील अशा एकूण तीन ताबूतांची भर पावसात सुद्धा मिरवणुक काढण्यात आली. मसुरे येथील मुख्य बाजारपेठ व मर्डे विठ्ठल मंदिर येथे मुस्लिम धर्मीय बांधवांनी फेर धरत प्रार्थना केली. यावेळी मसुरे, पेमवडे येथील मुस्लिम बांधव, महिला, हिंदू बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!