28 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण यांचा, साल २०२४ सालच्या इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा २२ जून रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात प्रमुख मान्यवर पाहुणे म्हणून फादर मॅन्युअल आणि प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस व फादर ऑल्विन फर्नांडिस उपस्थित होते.

यावेळी प्रशालेच्या वतीने कु. वैष्णवी खोत ( प्रथम क्रमांक), कु. शुभ्रा प्रभूगांवकर व कु. स्मित मयेकर ( द्वितीय क्रमांक) आणि कु. आर्या पाटील ( तृतीय क्रमांक ) यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी गुणवंतांना मार्गदर्शन केले. प्रशालेच्या शिक्षिका सौ. मृदुला केणी तसेच विद्यार्थी व पालक यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांनी संस्थेच्या वतीने गुणवंतांची विशेष प्रशंसा केली व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मारिया फर्नांडिस यांनी केले. यावेळी प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण यांचा, साल २०२४ सालच्या इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा २२ जून रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात प्रमुख मान्यवर पाहुणे म्हणून फादर मॅन्युअल आणि प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस व फादर ऑल्विन फर्नांडिस उपस्थित होते.

यावेळी प्रशालेच्या वतीने कु. वैष्णवी खोत ( प्रथम क्रमांक), कु. शुभ्रा प्रभूगांवकर व कु. स्मित मयेकर ( द्वितीय क्रमांक) आणि कु. आर्या पाटील ( तृतीय क्रमांक ) यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी गुणवंतांना मार्गदर्शन केले. प्रशालेच्या शिक्षिका सौ. मृदुला केणी तसेच विद्यार्थी व पालक यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांनी संस्थेच्या वतीने गुणवंतांची विशेष प्रशंसा केली व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मारिया फर्नांडिस यांनी केले. यावेळी प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!