28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

कणकवलीत ‘समर्थ नाॅव्हेलटीज ॲन्ड फॅशन शॉप’ चा शुभारंभ ; अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांची प्रमुख उपस्थिती.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली : कणकवली बाजारपेठ येथे सौ. शुभांगी सुभाष उबाळे यांच्या समर्थ नॉव्हेल्टीज ॲन्ड फॅशन शॉप या नवीन दुकानाचा शुभारंभ २७ जून रोज, अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध संस्थांतील उपस्थित मान्यवरांनी प्रोप्रायटर सौ. शुभांगी सुभाष उबाळे यांना, ‘समर्थ नोव्हेलटीज ॲन्ड फॅशन शॉप’ च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली : कणकवली बाजारपेठ येथे सौ. शुभांगी सुभाष उबाळे यांच्या समर्थ नॉव्हेल्टीज ॲन्ड फॅशन शॉप या नवीन दुकानाचा शुभारंभ २७ जून रोज, अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध संस्थांतील उपस्थित मान्यवरांनी प्रोप्रायटर सौ. शुभांगी सुभाष उबाळे यांना, 'समर्थ नोव्हेलटीज ॲन्ड फॅशन शॉप' च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!