25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

खोटले येथे स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव ; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ श्रध्दास्थान श्री क्षेत्र खोटले येथे १० एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५.३० ते ९ वा. काकड आरती, नित्योपासना हरिपाठ – नामधारक श्री. विजय परब, सकाळी ९ वा. श्रींचा अभिषेक, सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. महाआरती व तीर्थप्रसाद, महाभोग, दुपारी २ वा. कुंकुमार्चन, दुपारी ३ ते ६ वा. महापालखी सोहळा, नामवंत ढोलवादन, फुगडी नृत्य, चित्ररथ, दिंड्या कला पथकांचा सहभाग. रात्रौ ७ वा. बुवा श्री. भगवान लोकरे, मुंबई व सहकारी यांचे भजन, रात्रौ ७ ते १० पर्यंतच महाप्रसाद.

रात्रौ १० वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळ निर्मित शिव महिमा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन स्वामी समर्थ उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ श्रध्दास्थान श्री क्षेत्र खोटले येथे १० एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५.३० ते ९ वा. काकड आरती, नित्योपासना हरिपाठ - नामधारक श्री. विजय परब, सकाळी ९ वा. श्रींचा अभिषेक, सकाळी १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. महाआरती व तीर्थप्रसाद, महाभोग, दुपारी २ वा. कुंकुमार्चन, दुपारी ३ ते ६ वा. महापालखी सोहळा, नामवंत ढोलवादन, फुगडी नृत्य, चित्ररथ, दिंड्या कला पथकांचा सहभाग. रात्रौ ७ वा. बुवा श्री. भगवान लोकरे, मुंबई व सहकारी यांचे भजन, रात्रौ ७ ते १० पर्यंतच महाप्रसाद.

रात्रौ १० वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळ निर्मित शिव महिमा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन स्वामी समर्थ उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!