29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आडवली येथे ११ एप्रिल पासून एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थगड-आडवली येथे, श्री स्वामी जयंती उत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ११ आणि १२ एप्रिल रोजी रात्री ९.०० वा. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी  एकेरी नृत्य स्पर्धा होणार आहे. प्रथम पारितोषिक रु. ९०००/- सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु.७०००/- सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रु.५०००/-सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

सर्व स्पर्धकांनी वेळेचे बंधन पाळणे आवश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धकांनी ३० मार्च पर्यंत संपर्क साधणे आवश्यक आहे असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. अधिक महिती साठी डॉ. सिद्धेश सकपाळ ( ९४२०८९०८१०), प्रकाश गवस (९४०३३५०८४९),  सिताराम सकपाळ (९४२०२१०२६२), अतुल घाडीगांवकर ( ९५७९०५८९०३), समीर घाडी(९३५९५०८१२१), गणेश घाडी (९२८४६२०५३२), आकाश तावडे ( ९३५६७४६३६४) या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन स्वामी समर्थ मठ आडवली यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थगड-आडवली येथे, श्री स्वामी जयंती उत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ११ आणि १२ एप्रिल रोजी रात्री ९.०० वा. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी  एकेरी नृत्य स्पर्धा होणार आहे. प्रथम पारितोषिक रु. ९०००/- सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु.७०००/- सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रु.५०००/-सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

सर्व स्पर्धकांनी वेळेचे बंधन पाळणे आवश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धकांनी ३० मार्च पर्यंत संपर्क साधणे आवश्यक आहे असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. अधिक महिती साठी डॉ. सिद्धेश सकपाळ ( ९४२०८९०८१०), प्रकाश गवस (९४०३३५०८४९),  सिताराम सकपाळ (९४२०२१०२६२), अतुल घाडीगांवकर ( ९५७९०५८९०३), समीर घाडी(९३५९५०८१२१), गणेश घाडी (९२८४६२०५३२), आकाश तावडे ( ९३५६७४६३६४) या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन स्वामी समर्थ मठ आडवली यांनी केले आहे.

error: Content is protected !!