ब्युरो न्यूज: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये पुन्हा अव्वल ठरले आहेत. बिझनेस इंटेलिजंस कंपनी माॅर्निंग कन्संल्ट च्या सर्व्हेमध्ये यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. मोदींच्या तुलनेत जो बायडन ३% व ब्लादिमीर पुतीन यांना केवळ १% मते प्राप्त आहेत.. मोदींचे अव्वल ठरायचे हे सलग आठवे वर्ष आहे. काल रात्री ८ डिसेंबरला ही आकडेवारी जाहीर झाली आहे.
विशेष म्हणजे ही सर्व्हे एजन्सी भारतीय नसून ऑस्ट्रीयन आहे.