मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या मालवण मतदारसंघात होत असलेल्या भारतीय नौदल दिनाच्या सर्वांना आज दुपारी हार्दिक शुभेच्छा दिल्याआणि यानिमित्ताने मालवणला भेट दिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर मान्यवरांचे हार्दिक स्वागत केले.
आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या अधिकृत सामाजिक मंचाद्वारे सर्वांचे दुपारी त्यांच्या विधानसभा क्षेत्रात हार्दिक स्वागत केले .