26.8 C
Mālvan
Sunday, September 22, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

बांदिवडेत दूध उत्पादक शेतकर्यांसाठी भव्य दिवाळी बोनस वाटप कार्यक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा बँक संचालक बाबा परब यांची असेल उपस्थिती.

पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे – बांदिवडे यांच्या उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन ; नृत्य स्पर्धा आणि लकी ड्राॅ मधून मिळणार भाग्यवान ३ विजेत्या महिलांना पैठणी..!

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे – बांदिवडे येथील पावणाई दूध उत्पादक संस्था मसुरे – बांदिवडे यांच्या वतीने ७ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता दूध उत्पादक शेतकर्यांना भव्य दिवाळी बोनस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी,
जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा बँक संचालक बाबा परब यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून रात्रौ ८ वाजता भव्य खुली समुहनृत्य आणि निमंत्रितांची भव्य एकेरी नृत्य स्पर्धा आयोजि केली आहे. ही स्पर्धा डॉ. विश्वास साठे मसुरे बाजारपेठ ता. मालवण यांच्या निवासस्थानी संपन्न होणार आहे.

खुल्या समुह नृत्य स्पर्धेची बक्षीसे खालील प्रमाणे आहेत.
प्रथम क्रमांक रु.७०००/- ( मामा कोरगांवकर यांच्या स्मरणार्थ कोरगांवकर कुटुंबीय यांचेकडून).
द्वितीय क्रमांक रु.५०००/- ( गणेश बाळा मुणगेकर यांचे कडून). तृतिय क्रमांक रु. ३०००/- आणि प्रत्येकी स्मृतीचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

निमंत्रितांच्या खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेची बक्षीसे खालील प्रमाणे आहेत.
प्रथम क्रमांक रु. ३०००/-. द्वितीय क्रमांक रु.१५००/-.
तृतिय क्रमांक रु.७००/-.
चतुर्थ क्रमांक रु.५००/-.
आणि ५ ते ८ क्रमांक प्रत्येकी ३००/- व प्रत्येकी स्मृतीचिन्ह बक्षीस देण्यात येणार आहे.
दोन्ही स्पर्धा रात्रौ ठिक ८.०० वा सुरु करण्यात येणार आहेत.

उपस्थित महिलांसाठी विशेष ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्ण संधी देखील आहे. महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून प्रथम तीन क्रमांकांसाठी पैठणी बक्षीस देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमा संदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. विलास साठे ९४२११९०८९६, दत्तप्रसाद पेडणेकर ९३७३८५५६४३, बाबु आंगणे ७५८८४०९५३९ यांना संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.

या आकर्षक कार्यक्रमाला सर्वांना उपस्थित राहाण्याचे आवाहन पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे- बांदिवडे व मसुरे पर्यटन संस्था यांच्या वतीने डॉ. विश्वास साठे आणि दूध उत्पादक संस्थेच्या अध्यक्षा सौ. अलका साठे यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा बँक संचालक बाबा परब यांची असेल उपस्थिती.

पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे - बांदिवडे यांच्या उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन ; नृत्य स्पर्धा आणि लकी ड्राॅ मधून मिळणार भाग्यवान ३ विजेत्या महिलांना पैठणी..!

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे - बांदिवडे येथील पावणाई दूध उत्पादक संस्था मसुरे - बांदिवडे यांच्या वतीने ७ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता दूध उत्पादक शेतकर्यांना भव्य दिवाळी बोनस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी,
जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, जिल्हा बँक संचालक बाबा परब यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून रात्रौ ८ वाजता भव्य खुली समुहनृत्य आणि निमंत्रितांची भव्य एकेरी नृत्य स्पर्धा आयोजि केली आहे. ही स्पर्धा डॉ. विश्वास साठे मसुरे बाजारपेठ ता. मालवण यांच्या निवासस्थानी संपन्न होणार आहे.

खुल्या समुह नृत्य स्पर्धेची बक्षीसे खालील प्रमाणे आहेत.
प्रथम क्रमांक रु.७०००/- ( मामा कोरगांवकर यांच्या स्मरणार्थ कोरगांवकर कुटुंबीय यांचेकडून).
द्वितीय क्रमांक रु.५०००/- ( गणेश बाळा मुणगेकर यांचे कडून). तृतिय क्रमांक रु. ३०००/- आणि प्रत्येकी स्मृतीचिन्ह बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

निमंत्रितांच्या खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेची बक्षीसे खालील प्रमाणे आहेत.
प्रथम क्रमांक रु. ३०००/-. द्वितीय क्रमांक रु.१५००/-.
तृतिय क्रमांक रु.७००/-.
चतुर्थ क्रमांक रु.५००/-.
आणि ५ ते ८ क्रमांक प्रत्येकी ३००/- व प्रत्येकी स्मृतीचिन्ह बक्षीस देण्यात येणार आहे.
दोन्ही स्पर्धा रात्रौ ठिक ८.०० वा सुरु करण्यात येणार आहेत.

उपस्थित महिलांसाठी विशेष 'पैठणी' जिंकण्याची सुवर्ण संधी देखील आहे. महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून प्रथम तीन क्रमांकांसाठी पैठणी बक्षीस देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमा संदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. विलास साठे ९४२११९०८९६, दत्तप्रसाद पेडणेकर ९३७३८५५६४३, बाबु आंगणे ७५८८४०९५३९ यांना संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.

या आकर्षक कार्यक्रमाला सर्वांना उपस्थित राहाण्याचे आवाहन पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे- बांदिवडे व मसुरे पर्यटन संस्था यांच्या वतीने डॉ. विश्वास साठे आणि दूध उत्पादक संस्थेच्या अध्यक्षा सौ. अलका साठे यांनी केले आहे.

error: Content is protected !!