28.7 C
Mālvan
Thursday, April 24, 2025
IMG-20240531-WA0007

मालवणच्या शिक्षिका सौ. फिलोमिना पंडित यांची आज ‘गराजलो रे गराजलो’ चळवळी अंतर्गत लाईव्ह मुलाखत.

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका व आपली सिंधुनगरी चॅनेल समूहाच्या मुख्य संचालक सौ. फिलोमिना पंडित यांची आज रात्री ९ वाजता श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेच्या ‘गराजलो रे गराजलो’ चळवळी अंतर्गत मुलाखत सत्रात लाईव्ह मुलाखत संपन्न होणार आहे. ‘गराजलो रे गराजलो’ च्या फेसबुक पेजवर ही मुलाखत आज २२ ऑक्टोबरला रात्री ९ ते १० या कालावधीत आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सर्वेसर्वा श्री. सहदेव धर्णे यांनी दिली आहे.

नवरात्रीच्या नऊ मुलाखती या विशेष उपक्रमात कोकणातील विविध क्षेत्रांतील कार्यरत महिलांच्या विचार प्रणाली द्वारे कोकण वासियांनी त्यांच्या जागा, जमिनी न विकता जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती टिकवून व त्यातून संघटीत होऊन सुंदर व सक्षम कोकण निर्माण करावा असा या चळवळीचा मूळ उद्देश आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका व आपली सिंधुनगरी चॅनेल समूहाच्या मुख्य संचालक सौ. फिलोमिना पंडित यांची आज रात्री ९ वाजता श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेच्या 'गराजलो रे गराजलो' चळवळी अंतर्गत मुलाखत सत्रात लाईव्ह मुलाखत संपन्न होणार आहे. 'गराजलो रे गराजलो' च्या फेसबुक पेजवर ही मुलाखत आज २२ ऑक्टोबरला रात्री ९ ते १० या कालावधीत आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सर्वेसर्वा श्री. सहदेव धर्णे यांनी दिली आहे.

नवरात्रीच्या नऊ मुलाखती या विशेष उपक्रमात कोकणातील विविध क्षेत्रांतील कार्यरत महिलांच्या विचार प्रणाली द्वारे कोकण वासियांनी त्यांच्या जागा, जमिनी न विकता जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती टिकवून व त्यातून संघटीत होऊन सुंदर व सक्षम कोकण निर्माण करावा असा या चळवळीचा मूळ उद्देश आहे.

error: Content is protected !!