29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आज देवगड कॉलेज नाका येथे शिवसेना पक्षाचे ‘होऊ दे चर्चा विचारा प्रश्न’ अभियान ; आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संदेश पारकर व तालुकाप्रमुख गणेश गांवकर व इतर नेते असणार उपस्थित..!

- Advertisement -
- Advertisement -

देवगड | प्रतिनिधी : आज १२ ऑक्टोबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार देवगड येथे ‘होऊ दे चर्चा विचारा प्रश्न’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त ‘देवगड कॉलेज रोडवरील कॉलेज नाका’ येथे सकाळी १०.०० वाजता कॉर्नर सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

या कॉर्नर सभेला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, माजी तालुकाप्रमुख ॲड. प्रसाद करंदीकर हे उपस्थित राहणार आहेत.

सर्व शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, आजी – माजी लोकप्रतिनिधी, व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर , देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, तालुकाप्रमुख जयेश नर, उपतालुका प्रमुख बुवा तारी, रवींद्र जोगल, युवासेना उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडे, तालुकाप्रमुख गणेश गांवकर, महिला संघटक हर्षा ठाकूर, सायली घाडी, शहर प्रमुख संतोष तारी, प्रमोद वळंजू, सुनील तेली, दत्ताराम तिर्लोटकर यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

देवगड | प्रतिनिधी : आज १२ ऑक्टोबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार देवगड येथे 'होऊ दे चर्चा विचारा प्रश्न' हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त 'देवगड कॉलेज रोडवरील कॉलेज नाका' येथे सकाळी १०.०० वाजता कॉर्नर सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

या कॉर्नर सभेला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, माजी तालुकाप्रमुख ॲड. प्रसाद करंदीकर हे उपस्थित राहणार आहेत.

सर्व शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, आजी - माजी लोकप्रतिनिधी, व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर , देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, तालुकाप्रमुख जयेश नर, उपतालुका प्रमुख बुवा तारी, रवींद्र जोगल, युवासेना उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडे, तालुकाप्रमुख गणेश गांवकर, महिला संघटक हर्षा ठाकूर, सायली घाडी, शहर प्रमुख संतोष तारी, प्रमोद वळंजू, सुनील तेली, दत्ताराम तिर्लोटकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!