28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

पळसंब गांवचे ज्येष्ठ नागरीक श्री. प्रभाकर परब यांचे मुंबईत निधन.

- Advertisement -
- Advertisement -

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवचे ज्येष्ठ नागरीक श्री. प्रभाकर परब यांचे आज दुपारी मुंबई येथे निधन झाले. माजी सरपंच, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व त्रिंबक गृप सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री. रमेश परब यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

श्री. प्रभाकर परब यांच्या निधनाने पळसंब गांव परिसरातून शोक व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवचे ज्येष्ठ नागरीक श्री. प्रभाकर परब यांचे आज दुपारी मुंबई येथे निधन झाले. माजी सरपंच, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व त्रिंबक गृप सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री. रमेश परब यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

श्री. प्रभाकर परब यांच्या निधनाने पळसंब गांव परिसरातून शोक व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!