25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

साळशी केंद्र शाळेत मोफत वह्या वितरण कार्यक्रम संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंञी रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या वह्याचे वितरण केंद्र शाळा साळशी येथील विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी साळशीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वैभव साळसकर, माजी उपसरपंच राजेंद्र साटम ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष साळसकर, महेश गांवकर, ओंकार पारधी, प्रथमेश लाड, राहुल गावकर, निखिल मिराशी, स्वप्निल मगम, केतन कोदे, बच्चू साळसकर आदी भाजप कार्यकर्ते व शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंञी रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या वह्याचे वितरण केंद्र शाळा साळशी येथील विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी साळशीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वैभव साळसकर, माजी उपसरपंच राजेंद्र साटम ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष साळसकर, महेश गांवकर, ओंकार पारधी, प्रथमेश लाड, राहुल गावकर, निखिल मिराशी, स्वप्निल मगम, केतन कोदे, बच्चू साळसकर आदी भाजप कार्यकर्ते व शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते .

error: Content is protected !!