24.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी अतिवृष्टी दरम्यान नागरीकांना केले मदतीबद्दल आश्वस्त ; माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व सहकार्यांसोबत शहराची मुसळधार पावसात केली पहाणी.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यात व संपूर्ण कोकण विभागात जोरदार पाऊसमुळे मालवण शहर मधील काही भागात पावसाचे पाणी साचून मालवणकर वासियांना ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे व होता. काही व्यापारी बांधवांच्या दुकान आस्थापनांतही पाणी शिरले होते. या दरम्यान माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक सुदेश आचरेकर तसेच इतर भाजपच्या सहकारी यांच्यासह भाजपा सहकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष त्या त्या बाधित क्षेत्रात जात पहाणी व मदतकार्य केले. अजूनही त्यांचे आढावासत्र व मदतकार्य सुरुच राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पाण्यामुळे नुकसान झालेल्या नागरिकांची विचारपूस करून प्रत्यक्ष परिस्थिती देखील जाणून तशा प्रशासनाला सूचना देखील दिल्या. नुकसानग्रस्त नागरिकांना धीर देत तुम्हाला शक्य ती सारी मदत केली जाईल असे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी आश्वस्त केले आहे.

मुसळधार पावसामुळे काही समस्या आल्यास आपण मला संपर्क करु शकता असेही आवाहन त्यांनी डिजीटल सामाजिक मंचाद्वारे मालवण वासियांना केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यात व संपूर्ण कोकण विभागात जोरदार पाऊसमुळे मालवण शहर मधील काही भागात पावसाचे पाणी साचून मालवणकर वासियांना ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे व होता. काही व्यापारी बांधवांच्या दुकान आस्थापनांतही पाणी शिरले होते. या दरम्यान माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक सुदेश आचरेकर तसेच इतर भाजपच्या सहकारी यांच्यासह भाजपा सहकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष त्या त्या बाधित क्षेत्रात जात पहाणी व मदतकार्य केले. अजूनही त्यांचे आढावासत्र व मदतकार्य सुरुच राहील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पाण्यामुळे नुकसान झालेल्या नागरिकांची विचारपूस करून प्रत्यक्ष परिस्थिती देखील जाणून तशा प्रशासनाला सूचना देखील दिल्या. नुकसानग्रस्त नागरिकांना धीर देत तुम्हाला शक्य ती सारी मदत केली जाईल असे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी आश्वस्त केले आहे.

मुसळधार पावसामुळे काही समस्या आल्यास आपण मला संपर्क करु शकता असेही आवाहन त्यांनी डिजीटल सामाजिक मंचाद्वारे मालवण वासियांना केले आहे.

error: Content is protected !!