24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

पळसंब जिल्हा परिषद शाळा क्र.१ च्या शिक्षिका सौ.मानसी असरोंडकर यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न ; जवळपास एक तप सेवाभावी पणे शाळेची केली शैक्षणिक सेवा.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या जि. प. शाळा पळसंब क्र.१ च्या शिक्षिका सौ. मानसी असरोंडकर तथा सौ. असरोंडकर मॅडम यांचा काल जि प शाळा पळसंब क्र.१ चे कर्मचारी वृंद शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ आणि अखिल पळसंब गावातील सर्व नागरिक यांच्या वतीने निरोप समारंभ करण्यात आला. सौ. असरोंडकर मॅडम, मागील बारा वर्षांपासून या शाळेमध्ये कार्यरत होत्या.

शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद कदम सर उपशिक्षिका पवार मॅडम पळसंब गावचे सरपंच श्री . महेश वरक , उपसरपंच अविराज परब, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच सुहास सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यंक्ष – रविकांत सावंत, श्री . श्री प्रकाश कापडी मुख्याध्यापक – विनोद कदम , पवार मॅडम, प्रमोद सावंत, वैभव परब, रमेश मुणगेकर , अमरेश पुजारे, केंद्र प्रमुख देवू जंगले, रुपेश पुजारे, अनिल परब , दशरथ सावंत, निकिता पुजारे, सावंत मॅडम तसेच माता पालक संघाचे सदस्य, शाळेतील मुले, भजन मंडळाचे पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या जि. प. शाळा पळसंब क्र.१ च्या शिक्षिका सौ. मानसी असरोंडकर तथा सौ. असरोंडकर मॅडम यांचा काल जि प शाळा पळसंब क्र.१ चे कर्मचारी वृंद शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ आणि अखिल पळसंब गावातील सर्व नागरिक यांच्या वतीने निरोप समारंभ करण्यात आला. सौ. असरोंडकर मॅडम, मागील बारा वर्षांपासून या शाळेमध्ये कार्यरत होत्या.

शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद कदम सर उपशिक्षिका पवार मॅडम पळसंब गावचे सरपंच श्री . महेश वरक , उपसरपंच अविराज परब, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच सुहास सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यंक्ष - रविकांत सावंत, श्री . श्री प्रकाश कापडी मुख्याध्यापक - विनोद कदम , पवार मॅडम, प्रमोद सावंत, वैभव परब, रमेश मुणगेकर , अमरेश पुजारे, केंद्र प्रमुख देवू जंगले, रुपेश पुजारे, अनिल परब , दशरथ सावंत, निकिता पुजारे, सावंत मॅडम तसेच माता पालक संघाचे सदस्य, शाळेतील मुले, भजन मंडळाचे पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!