28.6 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मुणगे येथे गणवेश वाटप कार्यक्रम!

- Advertisement -
- Advertisement -

यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजन

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मुणगे गावाअंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी सेविकांना प्रभाग क्रमांक एक सदस्यता सौ. रवीना मालाडकर, सौ.अंजली सावंत, माजी उपसरपंच /सदस्य श्री धर्माजी आडकर, माजी सरपंच सौ सायली बागवे यांच्या पाठपुराव्याने मुणगे गावातील एकूण ६ अंगणवाडी सेविकांना गणवेश ( साडी ) वाटप करण्यात आले. यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांच्या वतीने सदर गणवेश वाटप कार्यक्रम झाला. उपस्थितांच्या वतीने अध्यक्ष आनंद मालाडकर यांचे आभार मानण्यात आले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजन

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मुणगे गावाअंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी सेविकांना प्रभाग क्रमांक एक सदस्यता सौ. रवीना मालाडकर, सौ.अंजली सावंत, माजी उपसरपंच /सदस्य श्री धर्माजी आडकर, माजी सरपंच सौ सायली बागवे यांच्या पाठपुराव्याने मुणगे गावातील एकूण ६ अंगणवाडी सेविकांना गणवेश ( साडी ) वाटप करण्यात आले. यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांच्या वतीने सदर गणवेश वाटप कार्यक्रम झाला. उपस्थितांच्या वतीने अध्यक्ष आनंद मालाडकर यांचे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!