29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

अशक्य ते शक्य करतील स्वामी ; श्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट कडून ४ व ५ फेब्रुवारीला यात्रेकरूंसाठी सेवा.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडीतील श्री भराडी देवी जत्रोत्सवाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी ‘श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास’ (रजि.) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट, मालवण या संस्थेच्या वतीने ‘श्री स्वामी समर्थ’ मठामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी ४ व ५ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी ७ ते ११ वा. पर्यंत नाष्टा, दुपारी १२:३० ते ३ वा.पर्यंत जेवण,सांयकाळी ४ वा. अल्पोपहार देण्यात येणार आहे.

अधिक माहिती साठी संपर्क (९४२३५३८४१८), ९४२०७३८४१८ ९८२१७१९१११ येथे संपर्क साधावा असे मठा तर्फे सांगण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडीतील श्री भराडी देवी जत्रोत्सवाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी 'श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास' (रजि.) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ-मसदे वडाचापाट, मालवण या संस्थेच्या वतीने 'श्री स्वामी समर्थ' मठामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी ४ व ५ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी ७ ते ११ वा. पर्यंत नाष्टा, दुपारी १२:३० ते ३ वा.पर्यंत जेवण,सांयकाळी ४ वा. अल्पोपहार देण्यात येणार आहे.

अधिक माहिती साठी संपर्क (९४२३५३८४१८), ९४२०७३८४१८ ९८२१७१९१११ येथे संपर्क साधावा असे मठा तर्फे सांगण्यात आले आहे.

error: Content is protected !!