26.6 C
Mālvan
Sunday, September 22, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

जि.प.शाळा विलवडे क्र.२ शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘जिल्हा परिषद शाळा विलवडे क्र..२’ चा वार्षिक  स्नेहसंमेलन कलाविष्कार गुणदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थीतीत उत्साहात संपन्र झाला.

यावेळी बोलताना, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शाळेची समस्या असतील तीच्या खर्चाचा तपशील द्या ती सोडविण्यात कटिबद्ध आहे अशी ग्वाही माजी उपसभापती विनायक दळवी यांनी दिली. यावेळी दळवी यांनी स्वखर्चाने बांधलेल्या शाळा प्रवेशद्वाराचेही उदघाटन करण्यात आले.

टेंबवाडी व  मळावाडीतील सर्व ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, पालक यांच्या अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वी केला. मुख्याध्यापक सुरेश काळे व उपशिक्षक सचिन शेळके यांनी व्यवस्थापन करत सर्व ग्रामस्थ व पालक यांना विश्वासात घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

मुलाचे सांस्कृतिक कार्यक्रम खुपच छान असल्याने गावातील प्रेक्षक वर्गातून सर्वच मुलांनी वाहवा मिळविली. स्वागत पद्य,संस्कार गीत व इतर गितांनी सर्व मान्यवरांनी १७ ही मुलांचे काैतुक केले. यांना संगित साद देणारे कोरीयोग्राफर कु. शारदा गंगाराम मेस्त्री,संगित साद देणारे आबा परब, भिकाजी (बाबू)दळवी यांचे गेले महिनाभर परिश्रम घेतल्याने मुलांचे कार्यक्रमास रंगत आणली.
खरं म्हणजे  सर्व पालकांनी हिरिरीने भाग घेतला.महिन्याभर पालकांची धावफळ पहायला मिळाली. आपल्या पाल्यासाठी कपडे इतर साहित्य जमा केले. मान्यवरांनी पालकांचै काैतुक कले. यावेळी सरपंच प्रकाश दळवी,माजी उपसभापती कृष्णा सावंत, उपसरपंच विनायक दळवी,केंद्रप्रमुख संदीप गवस,माजगाव केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा धर्णे,अपर्णा दळवी,नारायण दळवी,अध्यक्षा रश्मी सावंत,माजी सरपंच साक्षी दळवी,उपाध्यक्षा प्राजक्ता दळवी, शाळा क्र.१ मुख्याध्यापक सुप्रिया सावंत, हायस्कूल मुख्याध्यापक बुध्दभुषण हेवाळकर,माजी शिक्षक मालू लांबर,महेंद्र सावंत,जितेंद्र दळवी,तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर दळवी,माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज दळवी,रमण सावंत,लक्ष्मण सावंत,समीर सावंत,संजय सावंत,सोनू दळवी,सुरेश सावंत,आशिका सावंत,विलास गावडे,सायली दळवी,मनाली दळवी, विश्वनाथ सावंत व  ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुरेश काळे, आभार सुरेश सावंत यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'जिल्हा परिषद शाळा विलवडे क्र..२' चा वार्षिक  स्नेहसंमेलन कलाविष्कार गुणदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थीतीत उत्साहात संपन्र झाला.

यावेळी बोलताना, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शाळेची समस्या असतील तीच्या खर्चाचा तपशील द्या ती सोडविण्यात कटिबद्ध आहे अशी ग्वाही माजी उपसभापती विनायक दळवी यांनी दिली. यावेळी दळवी यांनी स्वखर्चाने बांधलेल्या शाळा प्रवेशद्वाराचेही उदघाटन करण्यात आले.

टेंबवाडी व  मळावाडीतील सर्व ग्रामस्थ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, पालक यांच्या अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वी केला. मुख्याध्यापक सुरेश काळे व उपशिक्षक सचिन शेळके यांनी व्यवस्थापन करत सर्व ग्रामस्थ व पालक यांना विश्वासात घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

मुलाचे सांस्कृतिक कार्यक्रम खुपच छान असल्याने गावातील प्रेक्षक वर्गातून सर्वच मुलांनी वाहवा मिळविली. स्वागत पद्य,संस्कार गीत व इतर गितांनी सर्व मान्यवरांनी १७ ही मुलांचे काैतुक केले. यांना संगित साद देणारे कोरीयोग्राफर कु. शारदा गंगाराम मेस्त्री,संगित साद देणारे आबा परब, भिकाजी (बाबू)दळवी यांचे गेले महिनाभर परिश्रम घेतल्याने मुलांचे कार्यक्रमास रंगत आणली.
खरं म्हणजे  सर्व पालकांनी हिरिरीने भाग घेतला.महिन्याभर पालकांची धावफळ पहायला मिळाली. आपल्या पाल्यासाठी कपडे इतर साहित्य जमा केले. मान्यवरांनी पालकांचै काैतुक कले. यावेळी सरपंच प्रकाश दळवी,माजी उपसभापती कृष्णा सावंत, उपसरपंच विनायक दळवी,केंद्रप्रमुख संदीप गवस,माजगाव केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, ग्रामपंचायत सदस्य शिल्पा धर्णे,अपर्णा दळवी,नारायण दळवी,अध्यक्षा रश्मी सावंत,माजी सरपंच साक्षी दळवी,उपाध्यक्षा प्राजक्ता दळवी, शाळा क्र.१ मुख्याध्यापक सुप्रिया सावंत, हायस्कूल मुख्याध्यापक बुध्दभुषण हेवाळकर,माजी शिक्षक मालू लांबर,महेंद्र सावंत,जितेंद्र दळवी,तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर दळवी,माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज दळवी,रमण सावंत,लक्ष्मण सावंत,समीर सावंत,संजय सावंत,सोनू दळवी,सुरेश सावंत,आशिका सावंत,विलास गावडे,सायली दळवी,मनाली दळवी, विश्वनाथ सावंत व  ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सुरेश काळे, आभार सुरेश सावंत यांनी मानले.

error: Content is protected !!