25.9 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

पळसंब जि.प. पूर्ण प्राथमीक शाळा क्र.१ मध्ये प्रजासत्ताक दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवच्या जि.प. पूर्ण प्राथमीक शाळा क्रमांक १ येथे २६ जानेवारीला भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या २६ जानेवारीला सकाळी ७:३० वाजता ध्वजवंदन केले जाईल. ९ वाजता बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होईल.
दुपारी २:३० ते ४:३० महिलांसाठी हळदी कुंकू आयोजीत करण्यात आले आहे.

३१ जानेवारीला संध्याकाळी ७:३० ते १० मुलांचे गुणगौरव कार्यक्रम व हस्तलिखीत प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे असे आग्रहाचे निमंत्रण शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे देण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवच्या जि.प. पूर्ण प्राथमीक शाळा क्रमांक १ येथे २६ जानेवारीला भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या २६ जानेवारीला सकाळी ७:३० वाजता ध्वजवंदन केले जाईल. ९ वाजता बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होईल.
दुपारी २:३० ते ४:३० महिलांसाठी हळदी कुंकू आयोजीत करण्यात आले आहे.

३१ जानेवारीला संध्याकाळी ७:३० ते १० मुलांचे गुणगौरव कार्यक्रम व हस्तलिखीत प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे असे आग्रहाचे निमंत्रण शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे देण्यात आले आहे.

error: Content is protected !!