29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर भगवंतगड कातवणकर घाटी डांबरीकरण निधीचा प्रश्न लागला मार्गी.

- Advertisement -
- Advertisement -

आचरा | प्रसाद टोपले : आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर भगवंतगड कातवणकर घाटी येथील डांबरीकरणासाठीचा निधी उपलब्ध झाल्यामुळे चिंदर मधील ज्येष्ठ व युवा शिवसैनिक व इतर ग्रामस्थांनी जाहीर आभार व्यक्त केले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुरावा माध्यमातून व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या पपु परूळेकर व सौ.रिया घागरे तसेच आचरा विभाग प्रमुख समिर लब्दे, उपविभाग प्रमुख अनिल गांवकर, शिवउद्योग आघाडी मालवण प्रमुख मंगेश गांवकर व इतर विभागीय पदाधिकारी यांच्या प्रयत्नांनी चिंदर भगवंतगड कातवणकर घाटी डांबरीकरण करणे हा एक महत्वाचा व अत्यावश्यक टप्पा आता या विशेष निधी उपलब्धतेमुळे शक्य झाला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आचरा | प्रसाद टोपले : आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर भगवंतगड कातवणकर घाटी येथील डांबरीकरणासाठीचा निधी उपलब्ध झाल्यामुळे चिंदर मधील ज्येष्ठ व युवा शिवसैनिक व इतर ग्रामस्थांनी जाहीर आभार व्यक्त केले आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुरावा माध्यमातून व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या पपु परूळेकर व सौ.रिया घागरे तसेच आचरा विभाग प्रमुख समिर लब्दे, उपविभाग प्रमुख अनिल गांवकर, शिवउद्योग आघाडी मालवण प्रमुख मंगेश गांवकर व इतर विभागीय पदाधिकारी यांच्या प्रयत्नांनी चिंदर भगवंतगड कातवणकर घाटी डांबरीकरण करणे हा एक महत्वाचा व अत्यावश्यक टप्पा आता या विशेष निधी उपलब्धतेमुळे शक्य झाला आहे.

error: Content is protected !!