29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन कुडाळ तालुका आयोजित KCPL 2022 क्रिकेट स्पर्धा संपन्न..!!

- Advertisement -
- Advertisement -

देवेंद्र गावडे | उपसंपादक :

केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन कुडाळ तालुका आयोजित KCPL 2022 क्रिकेट स्पर्धेचे व स्नेहभोजन आयोजन करण्यात आले होते यात केमिस्ट परिवारातील सहा संघानी भाग घेतला होता.

त्यात कुडाळ केमिस्ट असोसिएशन अ संघ व ब संघ,केमिस्ट कामगार संघटना अ संघ व ब संघ आणि औषध प्रतिनीधी (M R) संघटना संघ कुडाळ व कणकवली यांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचे उद्घाटन प्रतिथयश उद्योजक आणि जेष्ठ केमिस्ट श्री राजूभाई केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या स्पर्धेत पंच म्हणून श्री मनोहर पावसकर व रोहन प्रभु यांनी काम पाहिले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक औषध प्रतिनीधी (MR)संघ कुडाळ तर द्वीतीय क्रमांक औषध प्रतिनीधी (MR)संघ कणकवली यांनी मिळवला.

उत्कृष्ट फलंदाज- वामन कावले,उत्कृष्ट गोलंदाज- संजय फडते , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- नितीन सडवेलकर,उत्कृष्ट यष्टिरक्षक -नांदगावकर,अंतिम सामना सामनावीर -वामन कावले आणि अंतिम पूर्ण स्पर्धावीर हा सुध्दा वामन कावलेच ठरला.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण हे केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोशियन चे पदाधीकारी अध्यक्ष श्री.अभय नाईक,सचिव श्री.दिपक परब, उपाध्यक्ष श्री.आपा सावंत खजिनदार श्री.हरिश्चंद्र लंगवे, श्री. प्रसाद तेर्से यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी श्री. राजेश सामंत, श्री.सचिन कांबळी,प्रज्योत केळुसकर, श्री. प्रसाद ठाकूर ,श्री. विनय वर्दे, श्री. बाबूराव शेळपकर श्री. सहदेव बहिरे उपस्थित होते.

जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री. दत्ता पारधिये आणि इतर मान्यवर केमिस्ट व्यावसायिकांनी याप्रसंगी उपस्थित राहून आयोजक आणि खेळाडूंचा उत्साह वाढविला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

देवेंद्र गावडे | उपसंपादक :

केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन कुडाळ तालुका आयोजित KCPL 2022 क्रिकेट स्पर्धेचे व स्नेहभोजन आयोजन करण्यात आले होते यात केमिस्ट परिवारातील सहा संघानी भाग घेतला होता.

त्यात कुडाळ केमिस्ट असोसिएशन अ संघ व ब संघ,केमिस्ट कामगार संघटना अ संघ व ब संघ आणि औषध प्रतिनीधी (M R) संघटना संघ कुडाळ व कणकवली यांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचे उद्घाटन प्रतिथयश उद्योजक आणि जेष्ठ केमिस्ट श्री राजूभाई केसरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या स्पर्धेत पंच म्हणून श्री मनोहर पावसकर व रोहन प्रभु यांनी काम पाहिले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक औषध प्रतिनीधी (MR)संघ कुडाळ तर द्वीतीय क्रमांक औषध प्रतिनीधी (MR)संघ कणकवली यांनी मिळवला.

उत्कृष्ट फलंदाज- वामन कावले,उत्कृष्ट गोलंदाज- संजय फडते , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- नितीन सडवेलकर,उत्कृष्ट यष्टिरक्षक -नांदगावकर,अंतिम सामना सामनावीर -वामन कावले आणि अंतिम पूर्ण स्पर्धावीर हा सुध्दा वामन कावलेच ठरला.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण हे केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोशियन चे पदाधीकारी अध्यक्ष श्री.अभय नाईक,सचिव श्री.दिपक परब, उपाध्यक्ष श्री.आपा सावंत खजिनदार श्री.हरिश्चंद्र लंगवे, श्री. प्रसाद तेर्से यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी श्री. राजेश सामंत, श्री.सचिन कांबळी,प्रज्योत केळुसकर, श्री. प्रसाद ठाकूर ,श्री. विनय वर्दे, श्री. बाबूराव शेळपकर श्री. सहदेव बहिरे उपस्थित होते.

जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री. दत्ता पारधिये आणि इतर मान्यवर केमिस्ट व्यावसायिकांनी याप्रसंगी उपस्थित राहून आयोजक आणि खेळाडूंचा उत्साह वाढविला.

error: Content is protected !!