26.8 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

चिंदर येथे ३१ डिसेंबरला रक्तदान शिबीर.

- Advertisement -
- Advertisement -

चिंदर सेवा संघ चिंदरचे जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने आयोजन.

विवेक परब | मुख्य संपादक : मालवण तालुक्यातील चिंदर येथे चिंदर सेवा संघ चिंदरने जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने 31 डिसेंबरला भगवती मंगल कार्यालय चिंदर भटवाडी येथे “रक्तदान शिबिराचे” आयोजन केले आहे. हे शिबिर सकाळी 9 ते 1 यावेळेत होणार आहे.

या शिबिरात रक्तदान करण्यासाठी संदिपभाई पारकर(अध्यक्ष)- 942258584, भाई तावडे-9420792990, गणेश गोगटे-7507000599, प्रसाद टोपले-9421087406, प्रकाश मेस्री-8554058227, संतोष अपराज-9423304017 यांच्याशी संपर्क करावा, व जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्ताचे श्रेष्ठ दान करावे असे आवाहन चिंदर सेवा संघाचे सचिव ओमकार गोलतकर व चिंदर सेवा संघ चिंदर यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चिंदर सेवा संघ चिंदरचे जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने आयोजन.

विवेक परब | मुख्य संपादक : मालवण तालुक्यातील चिंदर येथे चिंदर सेवा संघ चिंदरने जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने 31 डिसेंबरला भगवती मंगल कार्यालय चिंदर भटवाडी येथे "रक्तदान शिबिराचे" आयोजन केले आहे. हे शिबिर सकाळी 9 ते 1 यावेळेत होणार आहे.

या शिबिरात रक्तदान करण्यासाठी संदिपभाई पारकर(अध्यक्ष)- 942258584, भाई तावडे-9420792990, गणेश गोगटे-7507000599, प्रसाद टोपले-9421087406, प्रकाश मेस्री-8554058227, संतोष अपराज-9423304017 यांच्याशी संपर्क करावा, व जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्ताचे श्रेष्ठ दान करावे असे आवाहन चिंदर सेवा संघाचे सचिव ओमकार गोलतकर व चिंदर सेवा संघ चिंदर यांनी केले आहे.

error: Content is protected !!