26.8 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

वडाचापाट हायस्कुल येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी :
श्री देवी शांतादुर्गा हायस्कुल वडाचापाट प्रशालेमध्ये राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात “गणिताच्या गावाची धरली मी वाट ” या गीताने झाली. विद्यार्थ्यांनी एकूण 23 गणिती प्रतिकृती. प्रदर्शनात मांडल्या होत्या.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी आपल्या भाषणात गणिताचे जीवनातील महत्त्व विषद केले. व काही गणिती कोडी सांगितल्या.एखाद्याच्या मनातील संख्या ओळखता येते हे प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखविले.

इयत्ता 8 वी,9 वी,10 वी तील विद्यार्थ्यांनी गणितीय रांगोळी काढल्या. यासाठी प्रशालेतील शिक्षिका कु. प्रतिभा केळुसकर, सौ. वेदिका दळवी व सौ प्रीती सनये यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास भंडारी एज्यु. सोसायटी (मालवण ) मुंबई चे सह खजिनदार श्री अभिमन्यू कवठणकर यांनी भेट देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी :
श्री देवी शांतादुर्गा हायस्कुल वडाचापाट प्रशालेमध्ये राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात "गणिताच्या गावाची धरली मी वाट " या गीताने झाली. विद्यार्थ्यांनी एकूण 23 गणिती प्रतिकृती. प्रदर्शनात मांडल्या होत्या.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी आपल्या भाषणात गणिताचे जीवनातील महत्त्व विषद केले. व काही गणिती कोडी सांगितल्या.एखाद्याच्या मनातील संख्या ओळखता येते हे प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखविले.

इयत्ता 8 वी,9 वी,10 वी तील विद्यार्थ्यांनी गणितीय रांगोळी काढल्या. यासाठी प्रशालेतील शिक्षिका कु. प्रतिभा केळुसकर, सौ. वेदिका दळवी व सौ प्रीती सनये यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास भंडारी एज्यु. सोसायटी (मालवण ) मुंबई चे सह खजिनदार श्री अभिमन्यू कवठणकर यांनी भेट देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!