28.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचा निकाल जाहीर.

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | शिरगांव :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित ओरोस येथील क्रीडा संकुल मध्ये संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत 11 गटांचे विजेतेपद पटकावून कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कुस्तीगीरांनी अव्वल स्थान पटकावले आहे.स्पर्धेतील तर ९ गटांचे विजेते पद पटाकावून देवगड तालुक्यातील कुणकेश्वर हायस्कूल खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली आहे.याशिवाय आंबोली पब्लिक, आंबोली विद्या निकेतन व कणकवली कॉलेजच्या खेळाडूंनी प्रत्येकी ४ गटांचे विजेतेपद पटकावून स्पर्धेत रंगत वाढवली.
या स्पर्धेला पंच म्हणून सामनाधिकारी दाजी रेडकर, दत्तात्रय मारकड, पंच अभिजीत शेट्ये,हर्षद मोर्जे, बाळासाहेब ढेरे, नारायण ठाकुर,सोनु जाधव,उत्तरेश्वर लाड, शहाजी गोफणे व नारायण कुबल आदींनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.
या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेला ८तालुक्यातील सुमारे २७ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १५० पेक्षा अधिक कुस्तीगिरांनी हजेरी लावली होती.
शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
१४ वर्षाखालील मुले -३५कि.ग्रॅ वजन गटात
साहिल मोरे
(आंबोली.वी.आंबोली)-प्रथमचिन्मय तेली(केळकर
हाय.वाडा)-द्वितीय
-३८कि.ग्रॅ वजन गटात-
दुर्वास पवार(कासार्डे मा.वि.कासार्डे)-प्रथम,जनार्दन रेडकर(एस.एल्.दे.पाट)
-द्वितीय,कार्तिक आचरेकर
(मा. वी.कुणकेश्वर)-तृतीय
-४१कि.ग्रॅ वजन गटात
१)सर्वेश परब
(एस.एल.दे.पाट)-प्रथम
२)प्रथमेश ठुकरुल
(मा.वी.कुणकेश्वर)-द्वितीय
३)वैभव वाघमोडे
(अ.रा.वी.वैभववाडी)-तृतीय, -४४कि.ग्रॅ वजन गटात
अजमत शेख
(नाथ.पै.ज्ञा.करुळ)-प्रथम
कल्पेश सोनाळकर
(मा.वी.उंबडै)-द्वितीय,
-४८कि.ग्रॅ वजन गटात-
सर्वेश घाडी
(मा.वी.कुणकेश्वर)६प्रथम
आर्यन कदम
(कासार्डे.मा.वि.कासार्डे)-द्वितीय,सिद्धेश कांबळे
(अ.वी.सोनाळी)- तृतीय
बाळाराम तोरसकर
(दा.ई.स्कू.दा)-तृतीय
-५२कि.ग्रॅ वजन गटात
केतन मेस्त्री
(दा.ई.स्कू.दा.)-प्रथम,अक्षय भोजने(अ.क्रू.के.हाय.स्कू.देवगड)-द्वितीय,अनिकेत चव्हाण(कासार्डे.मा वि.कासार्डे)-तृतीय,वेद कामतेकर(एस.एल.दे.वी.पाट)-तृतीय,
-५७कि.ग्रॅ वजन गटात-
परशुराम राठोड
(कासार्डे.मा.वि.कासार्डे)-प्रथम
-६२कि.ग्रॅ वजन गटात-
अनिकेत देसाई
(आंबोली.प.स्कू.आंबोली)-प्रथम,आदर्श राठोड
(कासार्डे.मा.वि.कासार्डे)-द्वितीय,कौस्तुभ निवतकर
(एस.एल.दे.वी.पाट)-तृतीय
-६८कि.ग्रॅ वजन गटात-
कुणाल पेडणेकर
(मा.वी.किणकेश्वर)-प्रथम,
विघ्नेश पेडणेकर
(कासार्डे.मा.वि.कासार्डे)-
द्वितीय,आदेश खालोलकर
(नू.वी.कळणे)-तृतीय
१४ वर्षाखालील मुली
-३०कि.ग्रॅ वजन गटात-
प्राजत्का रुपये
(जी.प.शाळा.ई.देवगड)-
प्रथम,
-३३कि.ग्रॅ वजन गटात
सना शेख(कासार्डे.
मा.वि.कासार्डे)-प्रथम
प्रार्थना मालंडकर
(मा.वी.कुणकेश्वर)-द्वितीय
-३६कि.ग्रॅ वजन गटात-
कुंजल गांवकर
(अ.क्रू.के.हाय.)-प्रथम,
रोहिणी चव्हाण
(आंबोली.प.स्कू.आंबोली)-द्वितीय,सिद्धी धोंड(दा.ई.स्कू.दा)-तृतीय
-३९कि.ग्रॅ वजन गटात-
१)पूर्वा घाडी
(मा.वी.कुणकेश्वर)-प्रथम,
-४२कि.ग्रॅ वजन गटात-
भार्गवी गांवकर
(के.हाय.वा.देवगड)-प्रथम
विधी चव्हाण(कासार्डे.
मा.वि.कासार्डे)-द्वितीय -४६कि.ग्रॅ वजन गटात-
प्रांजल मोंडकर
(आंबोली.प.स्कू.आंबोली)-प्रथम,वैष्णवी परब
(एस.एल.दे.वी.पाट)-द्वितीय,
रिया नातेरकर
(मा.वी.कुणकेश्वर)-तृतीय,
गायत्री पंडित
(दा.ई.स्कू.दा.)-तृतीय -५०कि.ग्रॅ वजन गटात-
साक्षी तेली
(कासार्डे.मा.वि.कासार्डे)-
प्रथम,मनस्वी केरकर
(एस.एल.दे.वी.पाट)-द्वितीय,
पायल सावंत
(मा.वी.कुणकेश्वर)-तृतीय
-५४कि.ग्रॅ वजन गटात-
मृणाल सावंत
(कासार्डे.मा.वि.कासार्डे)-
प्रथम,ईश्वरी डावरे
(आंबोली.वी)-द्वितीय
-५८कि.ग्रॅ वजन गटात-
प्रेरणा गायकवाड
(आंबोली.प.स्कू.आंबोली)-
प्रथम,आर्या मिराशी
(मा.वी.कुणकेश्वर)-द्वितीय
-६२कि.ग्रॅ वजन गटात-
मंथली मुणगेकर
(कासार्डे.मा.वि.कासार्डे)

१७वर्षाखालील मुली
-४०कि.ग्रॅ वजन गटात
तन्वी पारकर
(ना.पै.ज्ञा.करुळ)-प्रथम,
मधुरा गिरकर
(मा.वी.कुणकेश्वर)-द्वितीय
-४३कि.ग्रॅ वजन गटात-
अवंती बारसकर
(ज.ग.स्कू.मालवण)-प्रथम
तेजस्वी कदम
(मा.वी.कुणकेश्वर)-द्वितीय
-४६कि.ग्रॅ वजन गटात-
स्नेहल शिंदे
(आंबोली.प.स्कू.आंबोली)-
प्रथम,रिया पालकर(एस्.एल.दे.वी.पाट)द्वितीय,नंदिता मत्तलवार-(कासार्डे.मा.वी.कासार्डे)तृतीय,संजना गुरव(मा.वी.कुणकेश्वर)-
तृतीय
-४९कि.ग्रॅ वजन गटात-
सेजल कुळये
(छ.शि.वी.ने.तिरवडे)-प्रथम
नंब्रता लब्देस
(मा.वी.कुणकेश्वर)-द्वितीय
-५३कि.ग्रॅ वजन गटात-
कस्तुरी मूळम
(के.हाय.देवगड)-प्रथम,
अश्विनी मालणकर
(एस.एल.दे.वी.पाट)-द्वितीय,
-५७कि.ग्रॅ वजन गटात-
श्रुती कुड्याळ
(आंबोली.वी)-प्रथम,
पूर्वा चव्हाण
(मा.वी.कुणकेश्वर)-द्वितीय,
आकांक्षा सावंत
(भ.हाय.भडगाव)-तृतीय
-६५कि.ग्रॅ वजन गटात
अंकिता पाटील
(आंबोली.प.स्कू.आंबोली)-
प्रथम,
-६९कि.ग्रॅ वजन गटात-
पूजा बर्मा(कासार्डे.मा.
वि.कासार्डे)-प्रथम
१७वर्षाखालील मुलगे-
-४५कि.ग्रॅ वजन गटात-
सिद्धेश्वर वाघमोडे
(अ.रा.वी.वैभववाडी) -प्रथम,
अनिरुद्ध हडलगेकर
(व.हा.क.कट्टा)-द्वितीय,
विश्वास चव्हाण
(कासार्डे.मा.वि.कासार्डे)-
तृतीय,देवेंद्र दळवी
(स.मा.वी.भडगाव)-तृतीय
-४८कि.ग्रॅ वजन गटात-
१)शुभम जोईल
(मा.वी.कुणकेश्वर)-प्रथम,
२)पार्थ देसाई
(कासार्डे.मा.वि.कासार्डे)-
द्वितीय,शैलेश वरक
(एस.एल.दे.हा.पाट)-तृतीय,
आदित्य पांचाळ
(शि.वी.ने.तिरवडे)-तृतीय -५१कि.ग्रॅ वजन गटात-
हर्ष कानडे (कणकवली कॉलेज)प्रथम,
यश हडकर
(ज.ग.ई.स्कू.मालवण)-
द्वितीय,प्रणय डावरे
(आंबोली.वी.आंबोली)-तृतीय,विपुल नांदोस्कर
(एस.एल.दे.हा.पाट)-तृतीय

-५५कि.ग्रॅ वजन गटात,-
रामदास झोरे
(एस.एल.दे.हा.पाट)-प्रथम,
केतन गावडे
(मा.वी.कुणकेश्वर)-द्वितीय,
अथर्व कोकितकर
(आंबोली.प.स्कू.आंबोली),-
तृतीय,संकल्प पेंढुरकर
(व.हाय.कट्टा)-तृती,य
-६०कि.ग्रॅ वजन गटात-
साहिल पाटील
(आंबोली.प.स्कू.आंबोली)-
प्रथम,तनिष घाडी
(मा.वी.कुणकेश्वर)-द्वितीय,
भावेश शिरोडकर
(एस.एल.दे.हा.पाट)-तृतीय,
-६५कि.ग्रॅ वजन गटात-
गौरव घाडी
(मा.वी.कुणकेश्वर)-प्रथम,
कृष्णा पवार(कासार्डे
.मा.वि.कासार्डे)-द्वितीय,
रुद्र सावंत
(स.मा.वी.भडगाव)-तृतीय
-७१कि.ग्रॅ वजन गटात,-
रमाकांत बागायतकर
(न्यू.ई.स्कू.उभादांडा)-प्रथम,
अजित साईल
(मा.वी.कुणकेश्वर)-द्वितीय,
शुभम पाटील
(कासार्डे.मा.वि.कासार्डे)-
तृतीय
-८०कि.ग्रॅ वजन गटात-
ओम लंगोटे
(ज.ग.ई.मालवण)-प्रथम
-९२कि.ग्रॅ वजन गटात-
श्रेयश गिरी
(मा.वी.कॉ.सांगेली)-प्रथम,
१७वर्षाखालील मुले
ग्रीकोरोमन स्टाईल कुस्ती स्पर्धा-
-४५कि.ग्रॅ वजन गटात-
पृथ्वीराज कदम
(मा.वि.कुणकेश्वर)प्रथम,
-६५कि.ग्रॅ वजन गटात-
रोहन आचरेकर
(मा.वी.कुणकेश्वर)-
प्रथम,

१९ वर्षाखालील मुली
-५०कि.ग्रॅ.वजन गटात-
कस्तुरी तिरोडकर
(कणकवली कॉलेज)-प्रथम,
-५३कि.ग्रॅ.वजन गटात-
सीमा राठोड(कासार्डे हाय.कासार्डे)-प्रथम,
मधुरा पेडणेकर(देवगड कॉलेज)-द्वितीय
-५९कि.ग्रॅ.वजन गटात-
कलिका ठुकरूल(देवगड कॉलेज)-प्रथम,
दिक्षा मराळ
(एस.एल.दे.वी.पाट)-द्वितीय
-६२कि.ग्रॅ.वजन गटात-
तन्वी पवार(कणकवली कॉलेज)-प्रथम
-६८कि.ग्रॅ.वजन गटात-
हेमांगी मेतर
(एस.एल.दे.वी.पाट)-प्रथम,
-७६कि.ग्रॅ.वजन गटात-
दिव्या सुतार(देवगड कॉलेज)-प्रथम
१९ वर्षाखालील मुले-
-५७कि.ग्रॅ.वजन गटात-
विशाल फिरिंगे
(अ.रा. कॉलेज),-प्रथम
२)भावेश चव्हाण
(कणकवली कॉलेज)-द्वितीय
विघ्नेश गावडे
(एस.एल.दे.वी.पाट)-तृतीय -६१कि.ग्रॅ.वजन गटात-
बाळू जाधव(कासार्डे ज्यू.कॉ.कासार्डे)-प्रथम,
सुशांत नाणेरकर(देवगड कॉलेज)-द्वितीय -६५कि.ग्रॅ.वजन गटात-
१)सोहम घाडी(देवगड कॉलेज)-प्रथम
-७०कि.ग्रॅ.वजन गटात-
सुजल पाडावे
(कणकवली कॉलेज)प्रथम,
रोहन फणसेकर
(एस.एल.वी.पाट)-द्वितीय, -७४कि.ग्रॅ.वजन गटात-
सोहम सावंत(कासार्डे ज्यू.कॉ.कासार्डे)-प्रथम -७९कि.ग्रॅ.वजन गटात-
ओमकर वाईरकर(वराडकर हाय.कट्टा)-प्रथम,सुरज शेलार(कासार्डे ज्यू.कॉ.कासार्डे)-द्वितीय, -८६कि.ग्रॅ.वजन गटात-
सूर्यकांत परब(वराडकर हाय.कट्टा)-प्रथम,
हंबीराव देसाई(कासार्डे ज्यू.कॉ.कासार्डे)-द्विती -९२कि.ग्रॅ.वजन गटात-
संकेत राठोड(कासार्डे ज्यू.कॉ.कासार्डे)-प्रथम -९७कि.ग्रॅ.वजन गटात-
मतीश मयेकर. (टो. हाय.
मालवण)-प्रथम
१९ वर्षाखालील मुलगे ग्रीकोरोमन स्टाईल कुस्ती स्पर्धा
-५५कि.ग्रॅ.वजन गटात-
वैभव माने(कासार्डे ज्यू.कॉ.कासार्डे)-प्रथम
वरील प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडुंची कोल्हापूर या ठिकाणी होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. विद्या शिरस, क्रीडा अधिकारी सौ. मनीषा पाटील विजय शिंदे श्याम देशपांडे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे सचिव तथा सामनाधिकारी दाजी रेडकर,सामनाधिकारी दत्तात्रय मारकड यांनी अभिनंदन करुन विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!