28 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

कणकवली पर्यटन महोत्सवात छोट्यांचा ‘फॅशन शो’ चे विशेष आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

नांव नोंदणीसाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आवाहन.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील पर्यटन महोत्सव गुरूवार ५ जानेवारी ते रविवार ८ जानेवारी दरम्यान आयोजीत होणार आहे.
होणाऱ्या कणकवली नगरपंचायत महोत्सवानिमित्त शुक्रवार ६ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता किडस् फॅशन शो’ आयोजित करण्यात आला आहे. तरी या फॅशन शो मध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या १४ वर्षांखालील मुलामुलींनी आपली नावे सौ. प्रियाली कोदे मोबा. ९४२०५२४२०३ व सौ. आस्मा शेख मोबा. नं. ७७४३९०२५९७ यांच्याकडे शुक्रवार दि. १६ डिसेंबर २०२२ पर्यंत नोंदवावीत. असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नांव नोंदणीसाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आवाहन.

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील पर्यटन महोत्सव गुरूवार ५ जानेवारी ते रविवार ८ जानेवारी दरम्यान आयोजीत होणार आहे.
होणाऱ्या कणकवली नगरपंचायत महोत्सवानिमित्त शुक्रवार ६ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता किडस् फॅशन शो' आयोजित करण्यात आला आहे. तरी या फॅशन शो मध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या १४ वर्षांखालील मुलामुलींनी आपली नावे सौ. प्रियाली कोदे मोबा. ९४२०५२४२०३ व सौ. आस्मा शेख मोबा. नं. ७७४३९०२५९७ यांच्याकडे शुक्रवार दि. १६ डिसेंबर २०२२ पर्यंत नोंदवावीत. असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!