24.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

श्रावणच्या केंद्रस्तरीय शालेय स्पर्धांमध्ये पळसंब शाळा क्र. १ चे घवघवीत यश.

- Advertisement -
- Advertisement -

प्रसन्ना पुजारे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्रावण येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय शालेय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये पळसंब शाळा क्र १ च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले.

बाल , कला, क्रीडा व ज्ञानी होणार या श्रावण केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये पळसंब शाळा क्र १ ची कामगिरी अतिशय उल्लेखनीय ठरली.
पळसंब शाळा क्र १ ला समूहागीत गायनात द्वितीय,
समूहनृत्यात द्वितीय व ज्ञानी मी होणार मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाले.
या स्पर्धेत प्रशालेची विद्यार्थिनी मृण्मयी परब हिच्या नृत्याला ‘उल्लेखनीय नृत्य’ अशा विशेष श्रेणीत गौरविले गेले.

या यशाबद्दल पळसंब ग्रामस्थ व सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गोलतकर यांनी गावाच्या वतीने व जयंती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळातर्फे, पळसंब शाळा क्र १च्या विद्यार्थी,विद्यार्थिनी व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

प्रसन्ना पुजारे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्रावण येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय शालेय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये पळसंब शाळा क्र १ च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले.

बाल , कला, क्रीडा व ज्ञानी होणार या श्रावण केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये पळसंब शाळा क्र १ ची कामगिरी अतिशय उल्लेखनीय ठरली.
पळसंब शाळा क्र १ ला समूहागीत गायनात द्वितीय,
समूहनृत्यात द्वितीय व ज्ञानी मी होणार मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाले.
या स्पर्धेत प्रशालेची विद्यार्थिनी मृण्मयी परब हिच्या नृत्याला 'उल्लेखनीय नृत्य' अशा विशेष श्रेणीत गौरविले गेले.

या यशाबद्दल पळसंब ग्रामस्थ व सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गोलतकर यांनी गावाच्या वतीने व जयंती देवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळातर्फे, पळसंब शाळा क्र १च्या विद्यार्थी,विद्यार्थिनी व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!