26.8 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

कलमठ येथील कु. मनस्वी महादेव असरोंडकरची वैद्यकीय क्षेत्रातील वाटचाल सुरु..!

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :

२०२२-२३ मध्ये झालेल्या नीट परिक्षेत पहिल्या प्रयत्नात ५२१ गुण प्राप्त करून कु. मनस्वी महादेव असरोडकर हिला लोकमान्य टिळक शासकीय मेडीकल कॉलेज सायन (मुंबई) ला MBBS ला प्रवेश मिळाला आहे. याबद्दल तिची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.
प्राथमिक शिक्षक महादेव असरोंडकर व पळसंब शाळा नं १ च्या प्राथमिक शिक्षिका सौ. मानसी महादेव असरोंडकर यांची ती कन्या आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :

२०२२-२३ मध्ये झालेल्या नीट परिक्षेत पहिल्या प्रयत्नात ५२१ गुण प्राप्त करून कु. मनस्वी महादेव असरोडकर हिला लोकमान्य टिळक शासकीय मेडीकल कॉलेज सायन (मुंबई) ला MBBS ला प्रवेश मिळाला आहे. याबद्दल तिची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.
प्राथमिक शिक्षक महादेव असरोंडकर व पळसंब शाळा नं १ च्या प्राथमिक शिक्षिका सौ. मानसी महादेव असरोंडकर यांची ती कन्या आहे.

error: Content is protected !!