21.4 C
Mālvan
Wednesday, December 18, 2024
IMG-20240531-WA0007

मुणगे ज्युनिअर कॉलेज कार्यशाळेत शस्त्रपूजा संपन्न…!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
श्री भगवती हायस्कुल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यू. कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे खंडे नवमी निमित्त शस्त्र पूजा करण्यात आली. जेष्ठ शिक्षक प्रणय महाजन यांच्या हस्ते ऑटोमोबाइल व इलेक्ट्रिकल विभागाच्या कार्यशाळेत विविध हत्यारे व उपकरणांची पूजा करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, सौ गौरी तवटे, प्रसाद बागवे, एन. जि. वीरकर, हरीश महाले, स्वप्नील कांदळगावकर, सौ कुमठेकर, सौ मिताली हिर्लेकर, सौ प्रियांका ठाकूर, प्रियांका कासले, झुंजार पेडणेकर, एन एल बागवे, संतोष मुणगेकर, सुरेश नार्वेकर, मनोहर कडू आदी सह विध्यार्थी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
श्री भगवती हायस्कुल आणि कै. वीणा सुरेश बांदेकर ज्यू. कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे खंडे नवमी निमित्त शस्त्र पूजा करण्यात आली. जेष्ठ शिक्षक प्रणय महाजन यांच्या हस्ते ऑटोमोबाइल व इलेक्ट्रिकल विभागाच्या कार्यशाळेत विविध हत्यारे व उपकरणांची पूजा करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, सौ गौरी तवटे, प्रसाद बागवे, एन. जि. वीरकर, हरीश महाले, स्वप्नील कांदळगावकर, सौ कुमठेकर, सौ मिताली हिर्लेकर, सौ प्रियांका ठाकूर, प्रियांका कासले, झुंजार पेडणेकर, एन एल बागवे, संतोष मुणगेकर, सुरेश नार्वेकर, मनोहर कडू आदी सह विध्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!