27 C
Mālvan
Sunday, March 16, 2025
IMG-20240531-WA0007

लायन्स क्लबच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने श्रीकृष्ण बागवे सन्मानित…!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
लायन्स क्लब मालवण यांच्यावतीने सर्जेकोट मिर्याबांदा शाळेचे मुख्याध्यापक व मसुरे गावचे सुपुत्र श्रीकृष्ण बागवे याना आदर्श शिक्षक पुरस्कार मालवण येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डाँ. शशिकांत झाटये व मान. सागर तेली सी. ए. लायन्स झोन अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्कार मिळाल्याने जबाबदारीमध्ये आणखी वाढ झाली असल्याचे मनोगत व्यक्त करताना पुरस्कारासाठी निवड केल्या बद्दल श्रीकृष्ण बागवे यांनी लायन्स क्लबचे आभार मानले. मान्यवरांनी यावेळी श्रीकृष्ण बागवे यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले.
यावेळी अध्यक्ष वैशाली शंकरदास,सचिव अनुष्का चव्हाण, खजिनदार अंजली आचरेकर,
लायन्स मेंबर्स, श्री. जयश्री हडकर,उमेश नेरूरकर, विश्वास गांवकर ,गणेश प्रभुलकर, नाना साईल, दत्ताराम रेवंडकर, जि प आदर्श शिक्षक श्री गुरुनाथ ताम्हणकर, सौ तेजल गुरुनाथ ताम्हणकर, राज्य आदर्श शिक्षक शिवराज सावंत, मुख्याध्यापिका सौ. शर्वरी शिवराज सावंत, श्रीअंकुश कणेरकर, कनेरकर मॅडम, अमर वाघमारे, सौ वाघमारे मॅडम, मसुरे माजी उपसरपंच श्री. अशोक बागवे, सौ श्रद्धा बागवे, प्रताप बागवे, मनिषा दाते, प्रज्ञाली कासले तसेच लायन्स क्लब सदस्य उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
लायन्स क्लब मालवण यांच्यावतीने सर्जेकोट मिर्याबांदा शाळेचे मुख्याध्यापक व मसुरे गावचे सुपुत्र श्रीकृष्ण बागवे याना आदर्श शिक्षक पुरस्कार मालवण येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डाँ. शशिकांत झाटये व मान. सागर तेली सी. ए. लायन्स झोन अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्कार मिळाल्याने जबाबदारीमध्ये आणखी वाढ झाली असल्याचे मनोगत व्यक्त करताना पुरस्कारासाठी निवड केल्या बद्दल श्रीकृष्ण बागवे यांनी लायन्स क्लबचे आभार मानले. मान्यवरांनी यावेळी श्रीकृष्ण बागवे यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले.
यावेळी अध्यक्ष वैशाली शंकरदास,सचिव अनुष्का चव्हाण, खजिनदार अंजली आचरेकर,
लायन्स मेंबर्स, श्री. जयश्री हडकर,उमेश नेरूरकर, विश्वास गांवकर ,गणेश प्रभुलकर, नाना साईल, दत्ताराम रेवंडकर, जि प आदर्श शिक्षक श्री गुरुनाथ ताम्हणकर, सौ तेजल गुरुनाथ ताम्हणकर, राज्य आदर्श शिक्षक शिवराज सावंत, मुख्याध्यापिका सौ. शर्वरी शिवराज सावंत, श्रीअंकुश कणेरकर, कनेरकर मॅडम, अमर वाघमारे, सौ वाघमारे मॅडम, मसुरे माजी उपसरपंच श्री. अशोक बागवे, सौ श्रद्धा बागवे, प्रताप बागवे, मनिषा दाते, प्रज्ञाली कासले तसेच लायन्स क्लब सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!