29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

कणकवली अर्बन निधी बँक लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रंजन चव्हाण.

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतल्या ‘भारत सरकार मान्य वित्तीय संस्था अर्बन निधी बँक लिमिटेड’, बाजारपेठ कणकवलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्रिंबक गांवचे सुपुत्र श्री. रंजन चव्हाण यांची निवड करण्यात आली . सभासदांना सहकार्य होण्यासाठी पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची नेमणूकही बॅन्केने केली आहे.

कणकवली अर्बन निधी बँकेचे मानद सल्लागार श्री. अशोक करंबेळकर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची नेमणूक करण्यात आली.

यावेळी कणकवली अर्बन निधी बँकेचे चेअरमन प्रा.हरीभाऊ भिसे, व्हाईस चेअरमन प्राचार्य डॉ.सुभाष सावंत, खजिनदार श्री. प्रितम पारकर, संचालिका सौ. प्राची पारकर, बँक ऑफिसर सौ. प्रांजल राणे, सौ.भारती तांबे, यश घाडीगांवकर, अस्मा पटेल, सौ.दिव्या केणी, सौ. पूजा तोरस्कर आणि अभय सरमळकर आणि संचालक मंडळ उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीतल्या 'भारत सरकार मान्य वित्तीय संस्था अर्बन निधी बँक लिमिटेड', बाजारपेठ कणकवलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्रिंबक गांवचे सुपुत्र श्री. रंजन चव्हाण यांची निवड करण्यात आली . सभासदांना सहकार्य होण्यासाठी पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची नेमणूकही बॅन्केने केली आहे.

कणकवली अर्बन निधी बँकेचे मानद सल्लागार श्री. अशोक करंबेळकर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची नेमणूक करण्यात आली.

यावेळी कणकवली अर्बन निधी बँकेचे चेअरमन प्रा.हरीभाऊ भिसे, व्हाईस चेअरमन प्राचार्य डॉ.सुभाष सावंत, खजिनदार श्री. प्रितम पारकर, संचालिका सौ. प्राची पारकर, बँक ऑफिसर सौ. प्रांजल राणे, सौ.भारती तांबे, यश घाडीगांवकर, अस्मा पटेल, सौ.दिव्या केणी, सौ. पूजा तोरस्कर आणि अभय सरमळकर आणि संचालक मंडळ उपस्थित होते.

error: Content is protected !!