26.8 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

चौके येथे २० ऑगस्टला रक्तदान शिबीर…!

- Advertisement -
- Advertisement -

वावळ्याचे भरड भराडी कला-क्रिडा-विकास मंडळाचे आयोजन…!

चौके | अमोल गोसावी :
मालवण तालुक्यातील चौके गावात गेली अनेक वर्षे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात सदैव कार्यरत असलेले वावळ्याचे भरड भराडी कला-क्रिडा-विकास मंडळ ,चौके (रजि.क्र.एफ ४१६३ सिधुंदूर्ग)यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” हेच सामाजीक कार्य म्हणून शनिवार दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १.०० वाजेपर्यत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाच्या कार्यालयात करण्यात आले आहे.

चौके पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी आपले बहुमुल्य रक्त देऊन गरजवंताचा जीव वाचविण्यास सहकार्य करावे यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

वावळ्याचे भरड भराडी कला-क्रिडा-विकास मंडळाचे आयोजन…!

चौके | अमोल गोसावी :
मालवण तालुक्यातील चौके गावात गेली अनेक वर्षे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात सदैव कार्यरत असलेले वावळ्याचे भरड भराडी कला-क्रिडा-विकास मंडळ ,चौके (रजि.क्र.एफ ४१६३ सिधुंदूर्ग)यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे "रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान" हेच सामाजीक कार्य म्हणून शनिवार दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १.०० वाजेपर्यत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाच्या कार्यालयात करण्यात आले आहे.

चौके पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी आपले बहुमुल्य रक्त देऊन गरजवंताचा जीव वाचविण्यास सहकार्य करावे यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

error: Content is protected !!