29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित कांदळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रम..!

- Advertisement -
- Advertisement -

सरपंच सौ .उमदी उदय परब यांची माहिती..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित कांदळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दिनांक 9 ऑगस्ट 2022 सकाळी 11.00 वाजता प्रभात फेरी राष्ट्रगीत ग्रामपंचायत कार्यालय व शाळा, वेळ सकाळी 11.30 वाजता स्वातंत्र्य सैनिक सत्कार व मनोगत गावामधील माजी सैनिक ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय. दिनांक 10 ऑगस्ट 2022 दुपारी साडेबारा वाजता गोपाळ पंगत पुरस्कर्ते मुख्यसेविका खोत मॅडम दोन्ही अंगणवाड्या. दिनांक 11 ऑगस्ट 2022 दुपारी साडेबारा वाजता गोपाळ पंगत पुरस्कर्ते उपसरपंच ग्रामपंचायत कांदळगाव दोन्ही अंगणवाड्या. दिनांक 12 ऑगस्ट 2022 सकाळी 11.00 वाजता किशोरवयीन मुलींसाठी हिमोग्लोबिन तपासणी आरोग्य सेविका के पी तोरस्कर आरोग्य सेवक माजिक ठिकाण ओझर विद्यामंदिर कांदळगाव. वेळ दुपारी 12.30 वाजता गोपाळ पंगत पुरस्कर्ते ग्रामपंचायत कर्मचारी रुंद दोन्ही अंगणवाड्या, रंगभरण स्पर्धा, दुपारी 2.00 वाजता रानभाज्यांची पाक कला स्पर्धा. दिनांक 13 ऑगस्ट 2022 सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय सकाळी 11 वाजता गोपाळ पंगत पुरस्कर्ते मनोज आचरेकर ग्रामपंचायत सदस्य गावातील अंगणवाडी, सकाळी 11.30 वाजता शेतकरी मेळावा मार्गदर्शन व सेंद्रिय शेती मार्गदर्शन कृषी सहाय्यक श्री .सुनील कदम ग्रामपंचायत कार्यालय, दुपारी तीन वाजता महिलांची हिमोग्लोबिन तपासणी व मार्गदर्शन आरोग्य सेविका के .पी तोरस्कर, आरोग्य सेवक के. एन माजिक ग्रामपंचायत कार्यालय. दिनांक 14 ऑगस्ट 2022 सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय दुपारी दोन वाजता रांगोळी स्पर्धा गावातील महिला पुरुष खुला गट, दिनांक 15 ऑगस्ट 2022 सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय कांदळगाव सकाळी 8.00 वाजता, प्रभातफेरी प्राथमिक शाळा कांदळगाव दुपारी 12.30वाजता गोपाळ पंगत पुरस्कर्ते भूषण सूर्वे तंटामुक्ती अध्यक्ष दोन्ही अंगणवाड्या शालेय स्पर्धा, सरकारी कर्मचारी शिक्षक कार्यक्रम यांच्या साठी स्पर्धा, ग्रामपंचायत कार्यालय. दिनांक 16 ऑगस्ट 2022 दुपारी 3.00 वाजता किशोरी मेळावे आरोग्य विषयक माहिती आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कार्यालय दिनांक 17 ऑगस्ट 2022 सकाळी 11 वाजता देशभक्तिपर चित्रपट ग्रामपंचायत कार्यालय दुपारी 12.30 वाजता गोपाळ पंगत पुरस्कर्ते माधुरी कदम, श्रुतिका कुंभार ग्रामपंचायत सदस्य दोन्ही अंगणवाड्या सायंकाळी 4.00 वाजता स्वराज्य महोत्सव सांगता ग्रामपंचायत कार्यालय येथे होणार असल्याची माहिती सरपंच सौ उमदी परब यांनी दिली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!