27.2 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

एसटीची 22 जुलै रोजी ‘बिळवस यात्रा’ स्पेशल सेवा..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मसुरे गावची मुळमाया बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर जत्रोत्सव २२ जुलै २०२२ रोजी संपन्न होत आहे. भाविकांच्या सोईसाठी यानिमित्त मालवण आगारातून मसुरे बाजार ते बिळवस जलमंदिर अशी एसटीची विशेष यात्रा स्पेशल बस फेरी सोडण्यात आली आहे.
सदर बसच्या फेऱ्या सकाळी ९ वाजल्यापासून ते यात्रा संपेपर्यंत चालू राहणार आहेत. तरी सर्व यात्रेकरूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी विभागाकडून करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मसुरे गावची मुळमाया बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर जत्रोत्सव २२ जुलै २०२२ रोजी संपन्न होत आहे. भाविकांच्या सोईसाठी यानिमित्त मालवण आगारातून मसुरे बाजार ते बिळवस जलमंदिर अशी एसटीची विशेष यात्रा स्पेशल बस फेरी सोडण्यात आली आहे.
सदर बसच्या फेऱ्या सकाळी ९ वाजल्यापासून ते यात्रा संपेपर्यंत चालू राहणार आहेत. तरी सर्व यात्रेकरूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी विभागाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!