26.6 C
Mālvan
Sunday, September 22, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

हडपीड स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरूपौर्णिमा उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.स्वामी मूर्ती सभोवताली केलेली फुलांची आकर्षक सजावट लक्षवेधी ठरली.


पहाटे  श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुख्य मुर्तीवर महाअभिषेक,  श्री गणेश पुजन,स्वत्ती पुण्यवाचन,सकाळी  श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वामी भक्तांसोबत नित्य पुजा, श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण, दुपारी  श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती, महाप्रसाद, रात्री स्थानिक भजने आयोजित करण्यात आली होती. 
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड विश्वस्त आणि श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ हडपीड गाव समिती सर्व पदाधिकारी स्वामी भक्त उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे गुरूपौर्णिमा उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.स्वामी मूर्ती सभोवताली केलेली फुलांची आकर्षक सजावट लक्षवेधी ठरली.


पहाटे  श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुख्य मुर्तीवर महाअभिषेक,  श्री गणेश पुजन,स्वत्ती पुण्यवाचन,सकाळी  श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वामी भक्तांसोबत नित्य पुजा, श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण, दुपारी  श्री स्वामी समर्थ महाराजांची महाआरती, महाप्रसाद, रात्री स्थानिक भजने आयोजित करण्यात आली होती. 
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड विश्वस्त आणि श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ हडपीड गाव समिती सर्व पदाधिकारी स्वामी भक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!