28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

आगोस्तीन उर्फ मधलो डिसोज़ा यांची महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेवर नियुक्ती

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्हा संघटक म्हणून काम पहाणार…

मालवण | प्रतिनिधी : श्री.आगोस्तीन उर्फ मधलो डिसोझा यांची महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटना पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तीन वर्षांच्या कालावधीसाठी श्री.डीसोजा यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.या पदाच्या माध्यमातून ख्रिस्ती विकास परिषदेचा नावलौकिक वाढविण्यासाठी भरीव कार्य करावे आणि संपूर्ण ख्रिस्ती समाजची मदत करावी अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष व्हिक्टर फर्नाडिस यांनी व्यक्त केली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्ग जिल्हा संघटक म्हणून काम पहाणार...

मालवण | प्रतिनिधी : श्री.आगोस्तीन उर्फ मधलो डिसोझा यांची महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटना पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तीन वर्षांच्या कालावधीसाठी श्री.डीसोजा यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.या पदाच्या माध्यमातून ख्रिस्ती विकास परिषदेचा नावलौकिक वाढविण्यासाठी भरीव कार्य करावे आणि संपूर्ण ख्रिस्ती समाजची मदत करावी अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष व्हिक्टर फर्नाडिस यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!