28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

जिल्यात कोरोना पॉझिटिव्ह संख्येत वाढ

- Advertisement -
- Advertisement -

जिल्ह्यात नव्याने ५४ रुग्ण आले आढळून

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ वाजे पर्यंत एकूण ४७ हजार ३८४ कोरोनाबाधीत रुग्ण बरे घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ६८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दोन दिवसांत ५४ व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

जिल्ह्यात नव्याने ५४ रुग्ण आले आढळून

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ वाजे पर्यंत एकूण ४७ हजार ३८४ कोरोनाबाधीत रुग्ण बरे घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ६८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दोन दिवसांत ५४ व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

error: Content is protected !!