28.2 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक २२ मे रोजी..!

- Advertisement -
- Advertisement -

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार बैठक.

कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष तेली यांचे आवाहन..!

वैभववाडी नवलराज काळे : रविवार दिनांक २२ मे रोजी दुपारी ३.०० वाजता महिला भवन , ओसरगांव येथे केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे . या बैठकीला माजी खासदार श्री . निलेश राणे व आमदार श्री . नितेश राणे उपस्थित राहणार आहेत . तरी सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य , मंडल अध्यक्ष , महिला मोर्चा प्रमुख पदाधिकारी , युवा मोर्चा प्रमुख पदाधिकारी , सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी , जिल्हा परिषद माजी अध्यक्ष , माजी उपाध्यक्ष , विषय समिती सभापती , सदस्य , पंचायत समिती आजी माजी सभापती , उपसभापती , नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी वेळेत उपस्थित रहावे , असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार बैठक.

कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष तेली यांचे आवाहन..!

वैभववाडी नवलराज काळे : रविवार दिनांक २२ मे रोजी दुपारी ३.०० वाजता महिला भवन , ओसरगांव येथे केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे . या बैठकीला माजी खासदार श्री . निलेश राणे व आमदार श्री . नितेश राणे उपस्थित राहणार आहेत . तरी सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य , मंडल अध्यक्ष , महिला मोर्चा प्रमुख पदाधिकारी , युवा मोर्चा प्रमुख पदाधिकारी , सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी , जिल्हा परिषद माजी अध्यक्ष , माजी उपाध्यक्ष , विषय समिती सभापती , सदस्य , पंचायत समिती आजी माजी सभापती , उपसभापती , नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी वेळेत उपस्थित रहावे , असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे .

error: Content is protected !!