29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

बांदा नट वाचनालयात कथाकथन स्पर्धा.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : शालेय विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विष्णु नारायण गांवकर, आडाळी पुरस्कृत (कै.) सौ . विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व (कै.) बिपीन विष्णु गांवकर यांच्या स्मरणार्थ शनिवार दिनांक १९ रोजी येथील नट वाचनालयात कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा सकाळी १०.०० वाजता नट वाचनालयात होणार आहे . सदर स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित असून इ . ३ री व ४ थी आणि इ .५ वी ते ७ वी अशा दोन शालेय गटात होणार आहे . इ . ३ री व ४ थी : विषय – “मला आवडलेली गोष्ट” वेळ ३ मिनिटे ठेवण्यात आली आहे . इ .५ वी ते ७ वी विषय “थोर व्यक्तींच्या जीवनातील कथात्मक प्रसंग” वेळ -४ मिनीटे ठेवण्यात आली आहे. दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकाना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील फक्त दोनच विद्यार्थी स्विकारले जाणार आहेत.

तरी स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या आपल्या शाळेतील स्पर्धकांची नावे दि . १६ मार्च २०२२ पर्यंत नट वाचनालयात नोंदवावीत असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : शालेय विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विष्णु नारायण गांवकर, आडाळी पुरस्कृत (कै.) सौ . विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व (कै.) बिपीन विष्णु गांवकर यांच्या स्मरणार्थ शनिवार दिनांक १९ रोजी येथील नट वाचनालयात कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा सकाळी १०.०० वाजता नट वाचनालयात होणार आहे . सदर स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित असून इ . ३ री व ४ थी आणि इ .५ वी ते ७ वी अशा दोन शालेय गटात होणार आहे . इ . ३ री व ४ थी : विषय - "मला आवडलेली गोष्ट" वेळ ३ मिनिटे ठेवण्यात आली आहे . इ .५ वी ते ७ वी विषय "थोर व्यक्तींच्या जीवनातील कथात्मक प्रसंग" वेळ -४ मिनीटे ठेवण्यात आली आहे. दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकाना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील फक्त दोनच विद्यार्थी स्विकारले जाणार आहेत.

तरी स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या आपल्या शाळेतील स्पर्धकांची नावे दि . १६ मार्च २०२२ पर्यंत नट वाचनालयात नोंदवावीत असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!