बांदा | राकेश परब : श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा प्रशालेत नुकताच रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, त्यांच्यातील श्रुजनशिलतेला वाव मिळावा , पर्यावरण जागृती बाबत सजगता यावी यासाठी या दिनाचे औचित्य साधून प्रशालेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.शालेय ग्रंथालयातील वैज्ञानिक विषयांवरील विविध पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात आले होते. स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे वेशभूषा स्पर्धा, ( विषय- नैसर्गिक घटक) (गट- पहिली दुसरी) इयत्ता पहिली
श्रेया हळदणकर -प्रथम
विधी गवस – द्वितीय
निशांत बहिरे – तृतीय
अक्षय गवंडी – उत्तेजनार्थ
इयत्ता – दुसरी
तातो कोठावळे – प्रथम
हार्दिक सावंत – द्वितीय
फवाद बुऱ्हाण – तृतीय
अदिती सावंत – उत्तेजनार्थ
चित्रकला स्पर्धा
इयत्ता – पहिली
ओवी भोगले- प्रथम
इयत्ता – दुसरी
हर्षाली तांडेल – प्रथम
चैताली सावंत – द्वितीय
आराध्या कुबडे – तृतीय
इयत्ता – तिसरी
माधव डेगवेकर – प्रथम
आर्या सावंत – द्वितीय
इयत्ता – चौथी
सेजल सावंत
इयत्ता – पाचवी
जुई सावंत – प्रथम
हेरंब राणे – द्वितीय
दीक्षा वरक- तृतीय
वैज्ञानिक प्रतिकृती तयार करणे( पाचवी सहावी गट)
प्रथम- रुद्र वाळके ,विहान अधिकारी, चिरंजीवी गायतोंडे, आर्यन शेट्ये, रामा मालवणकर,शुभम शिरोडकर- (ज्वालामुखी उद्रेक )
द्वितीय- संस्कार शिरोडकर, चिन्मय गवस (भूकंप या नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षण)
तृतीय (विभागून)
१) सुयश गांवकर ,संभाजी गांवकर, तेजस गांवकर (विद्युत सॅनिटायझर मशिन)
१)सानवी राऊळ, तन्वी दळवी, दुर्वा वारंग, मयांका वेंगुर्लेकर ( पाणी नियोजन अलार्म)
इयत्ता – सातवी ते नववी
प्रथम- समर्थ शिरोडकर, गुरुदास गवंडळकर, योगेश गांवकर ,आयुष सावंत.
(आगीच्या धोक्याची सूचना देणारा अलार्म)
द्वितीय (विभागून) –
सायमा आगा – गणिती प्रतिकृती (कोनाचे प्रकार)
रेचल परेरा ( गुणकाराचा खेळ)
तृतीय – एकता मालवणकर ,नंदिनी धुरी ,देवी पटेल ( भूकंप संरक्षण नियोजन)
वक्तृत्व स्पर्धा ( पाचवी ते सातवी)
प्रथम – संस्कार शिरोडकर
द्वितीय – सुयश गांवकर
तृतीय – श्रीश सावंत
रांगोळी स्पर्धा (सहावी ते आठवी)
प्रथम – पियुष गाड
द्वितीय – साक्षी गवंडी
पॉवर पॉईंट सादरीकरण ( इयत्ता आठवी नववी)
प्रथम – नामशेष प्राणी
साइश गवस, पियुश गाड,समर्थ शिरोडकर, आयुष सावंत, जय चव्हाण,प्रशांत गवस
द्वितीय- ग्लोबल वॉर्मिंग
सायमा आगा ,रेचल परेरा,रोशल फर्नांडिस, रिया भोगले,धनाली महाजन.

संस्थेचे अध्यक्ष श्री. मंगेश कामत,प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई ,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.