26.8 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आज डोंगरपाल सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव होतोय साजरा…!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरपाल येथील ‘नवसाला पावणारा’ अशी ख्याती असलेल्या श्री सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव बुधवार १६ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता धार्मिक विधी, दुपारी १२ ते ५ दरम्यान ओटी भरणे, दुपारी १ वा. अल्पोपहार, सायंकाळी ७ वाजता नवस बोलणे व फेडणे,गार्‍हाणी घालणे, ८ वा. स्थानिकांचे भजन, ९ वा. पावणी, ११ वा. महाप्रसाद होईल.
सुमारे ३०० वर्षांपूर्वी डोंगरपाल सिद्धाच्या डोंगरावर संत ज्ञानेश्वरांप्रमाणेच एका सिद्ध पुरुषाने जिवंत समाधी घेतली. भंडारा पौर्णिमेला दरवर्षी भंडारा उत्सव साजरा केला जातो. संततीच्या नवसाला पावणारे देवस्थान अशी याची ख्याती आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन डोंगरपाल ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगरपाल येथील 'नवसाला पावणारा' अशी ख्याती असलेल्या श्री सिद्धेश्वर महापुरुष भंडारा उत्सव बुधवार १६ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ वाजता धार्मिक विधी, दुपारी १२ ते ५ दरम्यान ओटी भरणे, दुपारी १ वा. अल्पोपहार, सायंकाळी ७ वाजता नवस बोलणे व फेडणे,गार्‍हाणी घालणे, ८ वा. स्थानिकांचे भजन, ९ वा. पावणी, ११ वा. महाप्रसाद होईल.
सुमारे ३०० वर्षांपूर्वी डोंगरपाल सिद्धाच्या डोंगरावर संत ज्ञानेश्वरांप्रमाणेच एका सिद्ध पुरुषाने जिवंत समाधी घेतली. भंडारा पौर्णिमेला दरवर्षी भंडारा उत्सव साजरा केला जातो. संततीच्या नवसाला पावणारे देवस्थान अशी याची ख्याती आहे. भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन डोंगरपाल ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!