चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा देऊळवाडी येथील श्रीमती राधाबाई कृष्णा घाडी(वय ९५ वर्षे)यांचे बुधवार दि.१० राेजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दाेन विवाहीत मुलगे, तीन विवाहीत मुली, सुना,जावई,नातवंडे, पतवंडे असा परिवार मोठा आहे. येथील काकड आरती मंडळाचे सदस्य महादेव घाडी यांच्या त्या माताेश्री हाेत.

आचरा देऊळवाडी येथील रहिवासी राधाबाई घाडी यांचे निधन.
71
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -