29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007

बांद्यात मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी मोहीम

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : भारतीय जनता पार्टी बांदा शहर व नारायण सावंत (प्रदेश सचिव प्रधानमंत्री जनकल्याण योजना) व ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांच्या माध्यमातून बांदा शहरात वॉर्ड क्रमांक २ मध्ये मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी प्रभागमधील शेकडो ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घेतला . यावेळी बांदा ग्रामपंचायत सदयस जावेद खतीब , जिल्हा परिषद सदयस स्वेता कोरगावकर , सुनील धामापूरकर , शान्या पेडणेकर , बाळा पेडणेकर, मनोज कल्याणकर , प्रवीण नाटेकर , निलेश नाटेकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्तीथ होते .ई-श्रम नोंदणी मोहीम मध्ये वॉर्ड मधील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसादामुळे लवकरच परत एकदा प्रभाग क्रमांक २ मध्ये ई -श्रम कार्ड नोंदणी मोहीम राबवण्यात येईल . या योजनेचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा असे आव्हान ग्रामपंचायत सदयस जावेद खतीब यांनी केले आहे .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : भारतीय जनता पार्टी बांदा शहर व नारायण सावंत (प्रदेश सचिव प्रधानमंत्री जनकल्याण योजना) व ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांच्या माध्यमातून बांदा शहरात वॉर्ड क्रमांक २ मध्ये मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी व वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी प्रभागमधील शेकडो ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घेतला . यावेळी बांदा ग्रामपंचायत सदयस जावेद खतीब , जिल्हा परिषद सदयस स्वेता कोरगावकर , सुनील धामापूरकर , शान्या पेडणेकर , बाळा पेडणेकर, मनोज कल्याणकर , प्रवीण नाटेकर , निलेश नाटेकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्तीथ होते .ई-श्रम नोंदणी मोहीम मध्ये वॉर्ड मधील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसादामुळे लवकरच परत एकदा प्रभाग क्रमांक २ मध्ये ई -श्रम कार्ड नोंदणी मोहीम राबवण्यात येईल . या योजनेचा लाभ सर्व ग्रामस्थांनी घ्यावा असे आव्हान ग्रामपंचायत सदयस जावेद खतीब यांनी केले आहे .

error: Content is protected !!