कुणकेश्वर | ब्यूरो न्यूज : कोकण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दीप अमावस्येनिमित्त गाभार्यातील शिवपिंडी भोवती दोनशे दिव्यांची आरास करण्यात आली .
गाभाऱ्यातील शिवपिंडी आणि संपूर्ण गाभारा दोनशे दीपांनी उजळून निघाला.
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे गेल्या आंबा मोसमामध्ये देवगड हापूस आंब्यांची आरासाही करण्यात आली होती.
कुणकेश्वर मंदिरातील हे धार्मिक उपक्रम शिवभक्तांसाठी अनोखी व नेत्रसुखद पर्वणीच ठरत आहेत.
- Advertisement -
- Advertisement -