चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामधील चिंदर येथील जेष्ठ नेते बापूजी(दादा) पडवळ यांचे काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले होते. काल माजी खासदार निलेश राणे यांच्या त्यांच्या घरी जाऊन त्यांचे बंधु मुंबईस्थित भाजप जेष्ठ नेते योगेश पडवळ, आई, पत्नी यांचे सात्वंन केले. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, संतोष गांवकर उपस्थित होते.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -