सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कु. कबीर हेरेकर हा मुलगा अगदी लहान वयात विविध स्तरावर नावलौकिक मिळवत आहे. कबीरने सर्पमित्र, पर्यावरण संवर्धन, प्राणीमित्र, निसर्ग रक्षक, मॅरेथॉन धावक म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. त्याच्या वेगळेपणाने कबीरने समाजात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. त्याच्या या वेगळेपणाची दखल घेत हैदराबाद येथून प्रकाशित होणारा ‘द ज्युबिली हिल्स’ या मासिकात कु. कबीर याच्यावर ६ पानी लेख प्रकाशित करण्यात आले आहे.
सावंतवाडीचा विद्यार्थी हैद्राबाद येथील मासिकात झळकला.
37
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -