राष्ट्रसंत धर्मभास्कर प. पू. सद्गुरू संचारेश्वर तथा पाचलेगांवकर महाराज यांच्या जीवनचत्राची ओळख करुन देणारा अंक.
महाराजांचे परमभक्त श्रीकांत सावंत यांच्या अथक परीश्रमातून अंकाची निर्मिती.
मुंबई | प्रतिनिधी : राष्ट्रसंत धर्मभास्कर प. पू. सद्गुरू संचारेश्वर तथा पाचलेगांवकर महाराज यांच्या जीवन चरित्राची आणि कार्याची ओळख करून देणाऱ्या दीपावली विशेषांकाचे प्रकाशन शुक्रवार दि. ८ नोव्हेंबर रोजी होत आहे. पाचलेगांवकर महाराजांचे परमभक्त असणारे श्री . श्रीकांत सावंत यांच्या अथक परिश्रमातून हा अंक प्रसिद्ध होत आहे.
आश्रमाचा पत्ता खालीलप्रमाणे : श्री दत्तमाऊली आश्रम , चांगदेव निवास, घर नं ५०३, माहुल गाव,
चेंबूर मुंबई नं. – ४०००७४.
श्री. दत्तानंद स्वामी .
मो: 9821312453
8291781214.