28 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

पळसंब येथील संतोष विठ्ठल जंगले यांचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पळसंब गांवच्या
पळसंब निसोबाचा सडा येथील संतोष विठ्ठल जंगले ( वय ४० वर्षे) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडिल ,भाऊ असा परिवार आहे.

श्री. जयतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांच्यावतीने व पळसंब गांवच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पळसंब गांवच्या
पळसंब निसोबाचा सडा येथील संतोष विठ्ठल जंगले ( वय ४० वर्षे) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडिल ,भाऊ असा परिवार आहे.

श्री. जयतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांच्यावतीने व पळसंब गांवच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

error: Content is protected !!