28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

मळगांवात मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

मळगांव | नितिन गावडे : भारतीय जनता पार्टी मळगांव व एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने मळगांव येथे १ ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मळगांव ग्रामपंचायतलगत असलेल्या पेडणेकर सभागृहात हे १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे.

या शिबिरात सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून मोफत औषधे देखील उपलब्ध असणार आहेत. या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी, कर्करोग तपासणी, नेफ्रोलॉजि तपासणी, दंतरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी तसेच लघवी तपासणी, रक्त तपासणी, थायरॉईड तपासणी, शुगर तपासणी’ इसीजी तसेच कर्करोग चाचणी मोफत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर व माजी सभापती राजू परब यांनी केले आहे..

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मळगांव | नितिन गावडे : भारतीय जनता पार्टी मळगांव व एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने मळगांव येथे १ ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मळगांव ग्रामपंचायतलगत असलेल्या पेडणेकर सभागृहात हे १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे.

या शिबिरात सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून मोफत औषधे देखील उपलब्ध असणार आहेत. या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी, कर्करोग तपासणी, नेफ्रोलॉजि तपासणी, दंतरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी तसेच लघवी तपासणी, रक्त तपासणी, थायरॉईड तपासणी, शुगर तपासणी' इसीजी तसेच कर्करोग चाचणी मोफत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर व माजी सभापती राजू परब यांनी केले आहे..

error: Content is protected !!