26.4 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

जिथे सागरा नदी मिळते… कोकणातील संगम सिगल बेट, महाराष्ट्रातील अद्धभूत पर्यटनस्थळ

- Advertisement -
- Advertisement -

नदी शेवटी समुद्रालाच येवून मिळते. कोकणात असचं एक ठिकाण आहे जिथे जिथं नदी आणि समुद्र एकरुप होतात.

कोकण रेल्वेने कुडाळ स्टेशनला उतरुन येथे जाता येते. मालवण पर्यंत थेट बस देखील आहेत

या जमीनीच्या टोकावरुन मंत्रमुग्ध करणारा नजारा पहायला मिळतो. कोकण म्हणजे खरचं स्वर्ग असा अनुभव येतो.

नदी आणि समुद्राचा संगम होऊन येथे एक सुंदर बेट तयार झाले आहे. संगम सिगल बेट असे या बेटाचे नाव आहे.

सिंधुदुर्गमधील देवबाग समुद्र मालवणपासून 12 किलोमीटर अंतरावर तर तारकर्लीपासून सहा किलोमीटरवर आहे.

कर्ली नदी आणि अरबी समुद्रांचा येथे संगम होतो. यामुळेच देवबाग समुद्र किनाऱ्यावर अद्धभूत नजारा पहायला मिळतो.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नदी शेवटी समुद्रालाच येवून मिळते. कोकणात असचं एक ठिकाण आहे जिथे जिथं नदी आणि समुद्र एकरुप होतात.

कोकण रेल्वेने कुडाळ स्टेशनला उतरुन येथे जाता येते. मालवण पर्यंत थेट बस देखील आहेत

या जमीनीच्या टोकावरुन मंत्रमुग्ध करणारा नजारा पहायला मिळतो. कोकण म्हणजे खरचं स्वर्ग असा अनुभव येतो.

नदी आणि समुद्राचा संगम होऊन येथे एक सुंदर बेट तयार झाले आहे. संगम सिगल बेट असे या बेटाचे नाव आहे.

सिंधुदुर्गमधील देवबाग समुद्र मालवणपासून 12 किलोमीटर अंतरावर तर तारकर्लीपासून सहा किलोमीटरवर आहे.

कर्ली नदी आणि अरबी समुद्रांचा येथे संगम होतो. यामुळेच देवबाग समुद्र किनाऱ्यावर अद्धभूत नजारा पहायला मिळतो.

error: Content is protected !!